पुण्यात मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी दिलीय. त्यानंतर 'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला… आता बापटांचा पण जाणार का?’ असे बोर्ड पुण्यात लागलेत. दुसरीकडे 'आएसएस'चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'जाती या इश्वराने नाही, पंडितांनी निर्माण केल्या’, असं विधान केलंय. या सगळ्याचा अर्थ नक्की काय?
पुण्यात मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी दिलीय. त्यानंतर 'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला… आता बापटांचा पण जाणार का?’ असे बोर्ड पुण्यात लागलेत. दुसरीकडे 'आएसएस'चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'जाती या इश्वराने नाही, पंडितांनी निर्माण केल्या’, असं विधान केलंय. या सगळ्याचा अर्थ नक्की काय?.....