गेल्या काही दिवसांपासून अमेझॉन प्राईमवरचा ‘द ग्रेट इंडियन किचन’ हा सिनेमा सोशल मीडियावर बराच प्रसिद्ध होतोय. स्त्री-पुरुष नात्याबाबत १९८६ च्या ‘पंचवटी’त आणि २००२ च्या ‘लिला’ मधे बाईचं जसं प्रोजेक्शन करण्यात आलंय, त्यालाच ‘लैला’ आणि ‘किचन’मधली बायको पुढे घेऊन जाते. याचं समाधान आहे. पण अजून बरंच काही व्हायचं बाकी आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेझॉन प्राईमवरचा ‘द ग्रेट इंडियन किचन’ हा सिनेमा सोशल मीडियावर बराच प्रसिद्ध होतोय. स्त्री-पुरुष नात्याबाबत १९८६ च्या ‘पंचवटी’त आणि २००२ च्या ‘लिला’ मधे बाईचं जसं प्रोजेक्शन करण्यात आलंय, त्यालाच ‘लैला’ आणि ‘किचन’मधली बायको पुढे घेऊन जाते. याचं समाधान आहे. पण अजून बरंच काही व्हायचं बाकी आहे......
वॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम करण्याचा दिवस. हे प्रेम साध्यासुध्या माणसांची गोष्ट नाही. आत्ताची नवी पिढी प्रेम करते तेही साधसुधं नाहीच. त्यांची दमछाक होते. गुंतागुंत सोडवताना प्रेमाचा कस लागतो. तरीही आम्ही मागे हटत नाही. जबाबदारी घेतो. पण अडकून पडत नाही. यात बरंच काही हाती लागतं. काही सुटतं. त्या सगळ्या नफ्या तोट्याचा हिशोब आज मांडायला हवा.
वॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम करण्याचा दिवस. हे प्रेम साध्यासुध्या माणसांची गोष्ट नाही. आत्ताची नवी पिढी प्रेम करते तेही साधसुधं नाहीच. त्यांची दमछाक होते. गुंतागुंत सोडवताना प्रेमाचा कस लागतो. तरीही आम्ही मागे हटत नाही. जबाबदारी घेतो. पण अडकून पडत नाही. यात बरंच काही हाती लागतं. काही सुटतं. त्या सगळ्या नफ्या तोट्याचा हिशोब आज मांडायला हवा......