काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. विधानसभेची निवडणूक चारेक महिन्यांवर आली असताना ही निवड झालीय. वडेट्टीवारांनी विरोधी पक्षनेत्याचं पद स्वीकारताना भाषण दिलं. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांचे आभार मानले.
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. विधानसभेची निवडणूक चारेक महिन्यांवर आली असताना ही निवड झालीय. वडेट्टीवारांनी विरोधी पक्षनेत्याचं पद स्वीकारताना भाषण दिलं. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांचे आभार मानले......