बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर २८ जुलैला बसवराज बोमामी यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर नेमणूक झालीय. येडियुरप्पा यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याने सगळ्यांचेच डोळे चक्रावलेत. पण त्यांना बाजूला सारून भाजपला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी येडियुरप्पा आपलं महत्त्व टिकवून असतील यात शंका नाही.
बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर २८ जुलैला बसवराज बोमामी यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर नेमणूक झालीय. येडियुरप्पा यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याने सगळ्यांचेच डोळे चक्रावलेत. पण त्यांना बाजूला सारून भाजपला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी येडियुरप्पा आपलं महत्त्व टिकवून असतील यात शंका नाही......