भाद्रपदातल्या गणपतींची जुनी परंपरा आहे, तशी माघातल्या गणपतींचीही आहे. पण भाद्रपदातल्या गणपतीचा गणेशोत्सव झाला, तसा माघातल्या गणपतीचा झाला नव्हता. मात्र गेल्या दहाएक वर्षांपासून मुंबईत माघी गणेशोत्सवाचं प्रमाण वाढलंय. त्याचा थाटमाटही वाढलाय. त्यांचं कारण फक्त मुंबईच्या उत्सवप्रियतेत नाही, तर राजकारणातही आहे.
भाद्रपदातल्या गणपतींची जुनी परंपरा आहे, तशी माघातल्या गणपतींचीही आहे. पण भाद्रपदातल्या गणपतीचा गणेशोत्सव झाला, तसा माघातल्या गणपतीचा झाला नव्हता. मात्र गेल्या दहाएक वर्षांपासून मुंबईत माघी गणेशोत्सवाचं प्रमाण वाढलंय. त्याचा थाटमाटही वाढलाय. त्यांचं कारण फक्त मुंबईच्या उत्सवप्रियतेत नाही, तर राजकारणातही आहे......