कोरोना वायरसमुळे जगभरातलं अर्थकारण बदलतंय. युरोपातल्या फळं आणि भाज्यांच्या बाजारपेठा ठप्प झाल्यात. राज्यातला हापूस उद्योगही संकटात आहे. बाजारातल्या उत्पादनावर एक मोठी साखळी अवलंबून असते. त्यात उत्पादक ते मजुरापर्यंत सगळ्यांचा समावेश असतो. लॉकडाऊनमुळे ही साखळीच मोडकळीस आलीय.
कोरोना वायरसमुळे जगभरातलं अर्थकारण बदलतंय. युरोपातल्या फळं आणि भाज्यांच्या बाजारपेठा ठप्प झाल्यात. राज्यातला हापूस उद्योगही संकटात आहे. बाजारातल्या उत्पादनावर एक मोठी साखळी अवलंबून असते. त्यात उत्पादक ते मजुरापर्यंत सगळ्यांचा समावेश असतो. लॉकडाऊनमुळे ही साखळीच मोडकळीस आलीय......
निर्धाव षटकांचे बादशहा बापू नाडकर्णी यांचं शुक्रवारी १७ जानेवारीला मुंबईत निधन झालं. आपल्या डावखुऱ्या बॉलिंगमुळे क्रिकेटमधे त्यांनी एक वेगळी ओळखही निर्माण केली होती. ते उत्तम स्पिनर होते. १२ जानेवारी १९६४ ला इंग्लंडविरुद्धच्या एका मॅचमधे तर त्यांनी सलग २१ ओवरमधे बॅट्समनला एकही रन काढू दिला नव्हता. त्यांच्या या कंजुस कामगिरीचा विक्रम आजपर्यंत कुणालाही मोडता आलेला नाही.
निर्धाव षटकांचे बादशहा बापू नाडकर्णी यांचं शुक्रवारी १७ जानेवारीला मुंबईत निधन झालं. आपल्या डावखुऱ्या बॉलिंगमुळे क्रिकेटमधे त्यांनी एक वेगळी ओळखही निर्माण केली होती. ते उत्तम स्पिनर होते. १२ जानेवारी १९६४ ला इंग्लंडविरुद्धच्या एका मॅचमधे तर त्यांनी सलग २१ ओवरमधे बॅट्समनला एकही रन काढू दिला नव्हता. त्यांच्या या कंजुस कामगिरीचा विक्रम आजपर्यंत कुणालाही मोडता आलेला नाही......
आज ३ जानेवारी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १८८ वी जयंती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आपण अनेकदा स्त्री शिक्षणापुरत्या मर्यादेतच बघतो. फुले दांपत्याचं काम हे निव्वळ स्त्री-पुरुष समता, शिक्षण यापुरतं मर्यादित नव्हतं. फुले दाम्पत्याने पुरुषसत्ताक व्यवस्थेला हादरे देण्यासोबतच भारतातल्या शोषित, उपेक्षित समाजात क्रांतीचं बीज पेरलं.
आज ३ जानेवारी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १८८ वी जयंती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आपण अनेकदा स्त्री शिक्षणापुरत्या मर्यादेतच बघतो. फुले दांपत्याचं काम हे निव्वळ स्त्री-पुरुष समता, शिक्षण यापुरतं मर्यादित नव्हतं. फुले दाम्पत्याने पुरुषसत्ताक व्यवस्थेला हादरे देण्यासोबतच भारतातल्या शोषित, उपेक्षित समाजात क्रांतीचं बीज पेरलं......