‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ हा संपादित ग्रंथ नुकताच ११ एप्रिलला प्रकाशित झाला. यात प्रामुख्याने महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजासंबंधीची अस्सल कागदपत्रं एकत्र केलीत. इतिहास लिहिताना अस्सल कागदाचं एक चिटोरं अनेक ग्रंथांना वरचढ ठरतं. रा.ना. चव्हाण यांच्या संग्रहातली ही कागदपत्रं प्रकाशित झाल्यानं सत्यशोधक समाजाची वाटचाल कशी होती हे समजायला मदत होईल.
‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ हा संपादित ग्रंथ नुकताच ११ एप्रिलला प्रकाशित झाला. यात प्रामुख्याने महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजासंबंधीची अस्सल कागदपत्रं एकत्र केलीत. इतिहास लिहिताना अस्सल कागदाचं एक चिटोरं अनेक ग्रंथांना वरचढ ठरतं. रा.ना. चव्हाण यांच्या संग्रहातली ही कागदपत्रं प्रकाशित झाल्यानं सत्यशोधक समाजाची वाटचाल कशी होती हे समजायला मदत होईल......
देशभक्त केशवराव जेधे यांची आज १२५ वी जयंती. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाला नवी सुयोग्य दिशा देण्याचं काम केशवराव जेधेंनी सलग ४० वर्ष केलं. महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ पुढे नेणारे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे ‘बहुजन हिताय’ धोरण जपणारे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहेच; पण अस्पृश्यता निर्मूलन तसंच शेतकरी, कामगारांसाठी त्यांनी केलेलं कामही तितकंच महत्वाचं आहे.
देशभक्त केशवराव जेधे यांची आज १२५ वी जयंती. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाला नवी सुयोग्य दिशा देण्याचं काम केशवराव जेधेंनी सलग ४० वर्ष केलं. महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ पुढे नेणारे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे ‘बहुजन हिताय’ धोरण जपणारे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहेच; पण अस्पृश्यता निर्मूलन तसंच शेतकरी, कामगारांसाठी त्यांनी केलेलं कामही तितकंच महत्वाचं आहे......
आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. २०१३ ला दिल्लीत भव्यदिव्य 'महाराष्ट्र सदन' प्रत्यक्षात आलं. अगदी रीतसर त्याचं उद्घाटनही झालं. तिथे महापुरुषांचे पुतळे मोठ्या दिमाखात उभारण्यात आले. त्यात टिळक मात्र गायब होते. यावरून मोठा वादंगही झाला. आता विद्यमान राज्य सरकारनं टिळकांचा पुतळा उभारण्याची घोषणा केलीय. याच सगळ्या राजकारणावर उपहासात्मक भाष्य करणारा हा लेख.
आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. २०१३ ला दिल्लीत भव्यदिव्य 'महाराष्ट्र सदन' प्रत्यक्षात आलं. अगदी रीतसर त्याचं उद्घाटनही झालं. तिथे महापुरुषांचे पुतळे मोठ्या दिमाखात उभारण्यात आले. त्यात टिळक मात्र गायब होते. यावरून मोठा वादंगही झाला. आता विद्यमान राज्य सरकारनं टिळकांचा पुतळा उभारण्याची घोषणा केलीय. याच सगळ्या राजकारणावर उपहासात्मक भाष्य करणारा हा लेख......
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपूर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. पण महात्मा जोतीराव फुलेंनीच महाराष्ट्राला शिवरायांची ओळख करून दिली. शिवरायांचं पहिलं पुस्तक त्यांचंच आणि सार्वजनिक शिवजयंतीची सुरवातही त्यांनीच केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपूर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. पण महात्मा जोतीराव फुलेंनीच महाराष्ट्राला शिवरायांची ओळख करून दिली. शिवरायांचं पहिलं पुस्तक त्यांचंच आणि सार्वजनिक शिवजयंतीची सुरवातही त्यांनीच केली......
प्रबोधनकार ठाकरे यांनी जळगाव येथून प्रसिद्ध होणा-या ‘साप्ताहिक बातमीदार’मध्ये प्रबोधनकारांनी ४० आणि ५०च्या दशकात खूप लेखन केलं. त्यांचं लिखाण हे अर्थातच महात्मा जोतीराव फुले यांचा सत्यशोधकी वारसा होता. त्यामुळे ते जोतीरावांविषयी लिहून त्यांचा गौरव करणार, हे स्वाभाविकच. त्यातला हा अत्यंत दुर्मीळ असलेला लेख.
प्रबोधनकार ठाकरे यांनी जळगाव येथून प्रसिद्ध होणा-या ‘साप्ताहिक बातमीदार’मध्ये प्रबोधनकारांनी ४० आणि ५०च्या दशकात खूप लेखन केलं. त्यांचं लिखाण हे अर्थातच महात्मा जोतीराव फुले यांचा सत्यशोधकी वारसा होता. त्यामुळे ते जोतीरावांविषयी लिहून त्यांचा गौरव करणार, हे स्वाभाविकच. त्यातला हा अत्यंत दुर्मीळ असलेला लेख......
महात्मा जोतीराव फुलेंनी फक्त महाराष्ट्रालाच नाही, तर देशाला समाजाकडे बघायचा नवा दृष्टिकोन दिला. कारण ते समाजाकडे शूद्रातिशूद्रांच्या नजरेतून पाहत होते. त्यांचा हा दृष्टिकोन ग्लोबल होता. ग्लोबल आणि लोकल यांचा आज मेळ घालायची पूर्वी कधीही नव्हती इतकी गरज निर्माण झालीय. त्यामुळेच जोतिबांच्या विचारांचीही.
महात्मा जोतीराव फुलेंनी फक्त महाराष्ट्रालाच नाही, तर देशाला समाजाकडे बघायचा नवा दृष्टिकोन दिला. कारण ते समाजाकडे शूद्रातिशूद्रांच्या नजरेतून पाहत होते. त्यांचा हा दृष्टिकोन ग्लोबल होता. ग्लोबल आणि लोकल यांचा आज मेळ घालायची पूर्वी कधीही नव्हती इतकी गरज निर्माण झालीय. त्यामुळेच जोतिबांच्या विचारांचीही......
महात्मा जोतीराव फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक होतेच. आजच्या जागतिकीकरणाच्या कॉर्पोरेट जगण्यात आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे का? नक्कीच. कारण ते एक यशस्वी व्यावसायिकही होते. त्यांच्या या फारशा माहीत नसलेल्या कर्तृत्वावर हरी नरके यांच्या ब्लॉगवरच्या लेखांच्या आधारे टाकलेला हा झोत.
महात्मा जोतीराव फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक होतेच. आजच्या जागतिकीकरणाच्या कॉर्पोरेट जगण्यात आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे का? नक्कीच. कारण ते एक यशस्वी व्यावसायिकही होते. त्यांच्या या फारशा माहीत नसलेल्या कर्तृत्वावर हरी नरके यांच्या ब्लॉगवरच्या लेखांच्या आधारे टाकलेला हा झोत. .....