साताऱ्यातला जरंडेश्वर साखर कारखान्याची जागा ईडीनं जप्त केलीय. या कारखान्याचे मालक हे अजित पवार यांचे मामा आहे. त्यांचा अप्रत्यक्ष संबंध असल्याने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ही जागा ताब्यात घेत असल्याचं ईडीनं स्पष्ट केलंय. पण खरंतर, अजित पवार ’पहाटेचा खेळ’ पुन्हा खेळायला तयार नाहीत, याची पक्की खात्री झाल्यामुळेच जप्तीसाठी ’जरंडेश्वर’ची निवड करण्यात आलीय.
साताऱ्यातला जरंडेश्वर साखर कारखान्याची जागा ईडीनं जप्त केलीय. या कारखान्याचे मालक हे अजित पवार यांचे मामा आहे. त्यांचा अप्रत्यक्ष संबंध असल्याने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ही जागा ताब्यात घेत असल्याचं ईडीनं स्पष्ट केलंय. पण खरंतर, अजित पवार ’पहाटेचा खेळ’ पुन्हा खेळायला तयार नाहीत, याची पक्की खात्री झाल्यामुळेच जप्तीसाठी ’जरंडेश्वर’ची निवड करण्यात आलीय......
सध्या भाजप काहीही करून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करतंय. आश्चर्य वाटावं इतका उतावीळपणा त्यातून दिसतोय. उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केलेल्या वक्तव्यांमुळे संघाची ताकदही नव्या दमाने फडणवीसांच्या मागे उभी राहतेय. त्यातून परमबीर सिंह, रश्मी शुक्ला अशी प्रशासनातली मंडळी उघडपणे सरसावलीयत. हेच सांस्कृतिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरही घडणार आहे.
सध्या भाजप काहीही करून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करतंय. आश्चर्य वाटावं इतका उतावीळपणा त्यातून दिसतोय. उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केलेल्या वक्तव्यांमुळे संघाची ताकदही नव्या दमाने फडणवीसांच्या मागे उभी राहतेय. त्यातून परमबीर सिंह, रश्मी शुक्ला अशी प्रशासनातली मंडळी उघडपणे सरसावलीयत. हेच सांस्कृतिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरही घडणार आहे......
महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होऊन जवळपास सात महिने उलटून गेले. तरीही सरकार पडणार असल्याची कुजबूज अजुनही चालूच आहे. आता कोरोनाच्या संकटाने महाराष्ट्र राज्यांचं आर्थिक कंबरडं मोडलंय. दुसरीकडे भाजपसारखा तगडा विरोधी पक्ष सत्तेसाठी टपून बसलाय. कोरोना किती दिवस राहील आणि कधी जाईल याचा अंदाज बांधणं जसं कठिण आहे, तसं हे सरकार पाच वर्षे टिकेल की कोसळेल हे सांगणंही अवघड आहे. कारण दोन्ही गोष्टी अनपेक्षितपणे घडल्या आहेत.
महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होऊन जवळपास सात महिने उलटून गेले. तरीही सरकार पडणार असल्याची कुजबूज अजुनही चालूच आहे. आता कोरोनाच्या संकटाने महाराष्ट्र राज्यांचं आर्थिक कंबरडं मोडलंय. दुसरीकडे भाजपसारखा तगडा विरोधी पक्ष सत्तेसाठी टपून बसलाय. कोरोना किती दिवस राहील आणि कधी जाईल याचा अंदाज बांधणं जसं कठिण आहे, तसं हे सरकार पाच वर्षे टिकेल की कोसळेल हे सांगणंही अवघड आहे. कारण दोन्ही गोष्टी अनपेक्षितपणे घडल्या आहेत......