गणेशोत्सवात आपण अनेक मंडळांना भेटी देतो. आपण तिथे देखावे, सजावट बघण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जातो. मंडळांमधे सादर होणाऱ्या कलाकृतीपैकी एक म्हणजे नाटक. यंदा पर्यावर हे नाटक अनेक मंडळांमधे सादर होतंय. नुकताच आलेला पूर बघून निसर्गाचा कोप काय असतो हे आपल्याला समजलंय. या नाटकातून याच मुद्द्यावर म्हणजेच निसर्ग संवर्धनावर भाष्य करण्यात आलंय.
गणेशोत्सवात आपण अनेक मंडळांना भेटी देतो. आपण तिथे देखावे, सजावट बघण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जातो. मंडळांमधे सादर होणाऱ्या कलाकृतीपैकी एक म्हणजे नाटक. यंदा पर्यावर हे नाटक अनेक मंडळांमधे सादर होतंय. नुकताच आलेला पूर बघून निसर्गाचा कोप काय असतो हे आपल्याला समजलंय. या नाटकातून याच मुद्द्यावर म्हणजेच निसर्ग संवर्धनावर भाष्य करण्यात आलंय......