म्हापसा, मांद्रे आणि शिरोडा या विधानसभेच्या तीन मतदारसंघात पोटनिवडणुकांचं मतदान झालंय. तर पणजीचं उरलंय. या चार पोटनिवडणुकांचा निकाल गोव्यातलं भाजप सरकार यापुढे किती स्थिर असेल, हे ठरणार आहे. मात्र या चारही जागांवर चुरशीची लढत दिसतेय. या जागा जिंकणं भाजपसाठी सोपं नसेल. त्यामुळे मनोहर पर्रीकरांच्या मुलाला तिकिट न देणाऱ्या भाजपला पर्किकरांच्या नावावर मतदान मागायची पाळी आलीय.
म्हापसा, मांद्रे आणि शिरोडा या विधानसभेच्या तीन मतदारसंघात पोटनिवडणुकांचं मतदान झालंय. तर पणजीचं उरलंय. या चार पोटनिवडणुकांचा निकाल गोव्यातलं भाजप सरकार यापुढे किती स्थिर असेल, हे ठरणार आहे. मात्र या चारही जागांवर चुरशीची लढत दिसतेय. या जागा जिंकणं भाजपसाठी सोपं नसेल. त्यामुळे मनोहर पर्रीकरांच्या मुलाला तिकिट न देणाऱ्या भाजपला पर्किकरांच्या नावावर मतदान मागायची पाळी आलीय......
लहानशा गोवा राज्यात दोन लोकसभेच्या जागा आहेत. त्या दोन्हीही भाजप जिंकतं तेव्हाच भाजपला पाच वर्षं सत्ता मिळवण्या इतका कौल देशभरात मिळतो. त्यामुळे दक्षिण गोव्याची खासदारकी भाजप टिकवेल का, याकडे गोवेकर लक्ष ठेवून आहेत. पण ते यश मिळवून देणारे मनोहर पर्रीकर आता नाहीत. पर्रीकरांनंतर गोव्याच्या राजकारणाचं चित्र कसं असेल, हेदेखील लोकसभेचे निकाल ठरवणार आहेत.
लहानशा गोवा राज्यात दोन लोकसभेच्या जागा आहेत. त्या दोन्हीही भाजप जिंकतं तेव्हाच भाजपला पाच वर्षं सत्ता मिळवण्या इतका कौल देशभरात मिळतो. त्यामुळे दक्षिण गोव्याची खासदारकी भाजप टिकवेल का, याकडे गोवेकर लक्ष ठेवून आहेत. पण ते यश मिळवून देणारे मनोहर पर्रीकर आता नाहीत. पर्रीकरांनंतर गोव्याच्या राजकारणाचं चित्र कसं असेल, हेदेखील लोकसभेचे निकाल ठरवणार आहेत......
दोन वर्षांपूर्वी प्रमोद सावंतांना साधं मंत्रिपदही दिलं गेलं नव्हतं. तुम्ही मुख्यमंत्री बनाल, असं प्रमोद सावंतांना वर्षभरापूर्वी कुणी सांगितलं असतं, तर त्यांनीही विश्वास ठेवला नसता. पण आता अचानक विधानसभेचे अध्यक्ष असणारे प्रमोद सावंत मनोहर पर्रीकरांचे वारसदार म्हणून गोव्याचे नवे मुख्यमंत्री बनलेत.
दोन वर्षांपूर्वी प्रमोद सावंतांना साधं मंत्रिपदही दिलं गेलं नव्हतं. तुम्ही मुख्यमंत्री बनाल, असं प्रमोद सावंतांना वर्षभरापूर्वी कुणी सांगितलं असतं, तर त्यांनीही विश्वास ठेवला नसता. पण आता अचानक विधानसभेचे अध्यक्ष असणारे प्रमोद सावंत मनोहर पर्रीकरांचे वारसदार म्हणून गोव्याचे नवे मुख्यमंत्री बनलेत......
शेवटच्या काळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या राहत्या घरीच उपचार घेत गोव्याचा कारभार हाकला. यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली. पण जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी राज्याच्या विकासाचा ध्यास जपला. आणि संघर्ष करत असतानाच १७ मार्च २०१९ ला शेवटचा श्वास घेतला. त्यांचे विरोधकही त्यांच्या कर्तृत्वाला, धाडसाला, बुद्धीला मुजरा केल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मात्र नक्की.
शेवटच्या काळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या राहत्या घरीच उपचार घेत गोव्याचा कारभार हाकला. यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली. पण जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी राज्याच्या विकासाचा ध्यास जपला. आणि संघर्ष करत असतानाच १७ मार्च २०१९ ला शेवटचा श्वास घेतला. त्यांचे विरोधकही त्यांच्या कर्तृत्वाला, धाडसाला, बुद्धीला मुजरा केल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मात्र नक्की......
`सिंघम` सिनेमात एक डायलॉग आहे, ‘मेरी जमीर में दम हैं, क्यों कि मेरी जरुरतें कम हैं’. बाजीराव सिंघमच्या गरजा कमी असल्यामुळे कोणताही जयकांत शिखरे त्याला विकत घेऊच शकत नाही, हे पटतं. तसंच पर्रीकर भ्रष्टाचार करणार नाहीत, हेही गोव्यातला लोकांला माहीत होतं. कारण त्यांच्या साधेपणामुळे त्यांचा प्रामाणिकपणा त्यांना परवडू शकला. आज १७ मार्चला त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं.
`सिंघम` सिनेमात एक डायलॉग आहे, ‘मेरी जमीर में दम हैं, क्यों कि मेरी जरुरतें कम हैं’. बाजीराव सिंघमच्या गरजा कमी असल्यामुळे कोणताही जयकांत शिखरे त्याला विकत घेऊच शकत नाही, हे पटतं. तसंच पर्रीकर भ्रष्टाचार करणार नाहीत, हेही गोव्यातला लोकांला माहीत होतं. कारण त्यांच्या साधेपणामुळे त्यांचा प्रामाणिकपणा त्यांना परवडू शकला. आज १७ मार्चला त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं......
पर्रीकरांचं दर्शन घडवा नाहीतर श्राद्ध घाला, या काँग्रेसच्या आव्हानानंतर गोव्यातली भाजप बिथरली. त्यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बैठकांचे फोटो रिलीज केले. पण त्यातून त्यांचं गलितगात्र दर्शन झाल्याने भाजप सध्या टीकेचं लक्ष्य बनलीय.
पर्रीकरांचं दर्शन घडवा नाहीतर श्राद्ध घाला, या काँग्रेसच्या आव्हानानंतर गोव्यातली भाजप बिथरली. त्यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बैठकांचे फोटो रिलीज केले. पण त्यातून त्यांचं गलितगात्र दर्शन झाल्याने भाजप सध्या टीकेचं लक्ष्य बनलीय......
शून्यातून विश्व उभं करून मनोहर पर्रीकर २४ ऑक्टोबर २००० ला पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले. आज १८ वर्षांनंतर ते अंथरुणावर खिळलेले आहेत. तरीही त्यांना मुख्यमंत्रीपदी राहण्याशिवाय पर्याय नाही. शरपंजरीवर पडून कुरुवंशाचं पतन पाहणाऱ्या भीष्मासारखे पर्रीकर त्यांनी उभारलेल्या भाजपची दुर्दशा पाहत आहेत. त्यांच्या १८ वर्षांच्या कारकीर्दीचं हे फलित फक्त त्यांनाच नाही तर त्यांच्या चाहत्यांनाही वेदना देणारं आहे.
शून्यातून विश्व उभं करून मनोहर पर्रीकर २४ ऑक्टोबर २००० ला पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले. आज १८ वर्षांनंतर ते अंथरुणावर खिळलेले आहेत. तरीही त्यांना मुख्यमंत्रीपदी राहण्याशिवाय पर्याय नाही. शरपंजरीवर पडून कुरुवंशाचं पतन पाहणाऱ्या भीष्मासारखे पर्रीकर त्यांनी उभारलेल्या भाजपची दुर्दशा पाहत आहेत. त्यांच्या १८ वर्षांच्या कारकीर्दीचं हे फलित फक्त त्यांनाच नाही तर त्यांच्या चाहत्यांनाही वेदना देणारं आहे......