छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर लगेचच पुण्यात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निश्चय करण्यात आला. पण पुण्यात त्यांचा तसा पुतळा उभारायला नव्वद वर्षं जावी लागली. शाहूंचं निधन झालं त्या मुंबईतली पन्हाळा लॉज राजवाड्यातही त्यांचं स्मारक उभं राहिलं नाही. शाहूंच्या अनुयायांसाठी याची हळहळ कायम राहील. पण त्यामागची कारणंही शोधायला हवीत.`
छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर लगेचच पुण्यात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निश्चय करण्यात आला. पण पुण्यात त्यांचा तसा पुतळा उभारायला नव्वद वर्षं जावी लागली. शाहूंचं निधन झालं त्या मुंबईतली पन्हाळा लॉज राजवाड्यातही त्यांचं स्मारक उभं राहिलं नाही. शाहूंच्या अनुयायांसाठी याची हळहळ कायम राहील. पण त्यामागची कारणंही शोधायला हवीत.`.....
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपूर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. पण महात्मा जोतीराव फुलेंनीच महाराष्ट्राला शिवरायांची ओळख करून दिली. शिवरायांचं पहिलं पुस्तक त्यांचंच आणि सार्वजनिक शिवजयंतीची सुरवातही त्यांनीच केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपूर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. पण महात्मा जोतीराव फुलेंनीच महाराष्ट्राला शिवरायांची ओळख करून दिली. शिवरायांचं पहिलं पुस्तक त्यांचंच आणि सार्वजनिक शिवजयंतीची सुरवातही त्यांनीच केली......
आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली.
आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली. .....
शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला ही दगाबाजी होती, असा आरोप १९२०च्या दशकात जोरात होत होता. महाराष्ट्रात शिवरायांच्या इतिहासातून स्वातंत्र्यप्राप्तीची प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात होता. त्याला अशा आरोपांनी खीळ घालण्याचा प्रयत्न इंग्रजी आणि इंग्रजधार्जिणे इतिहासकार करत होते. त्याला प्रबोधनकारांनी कडक उत्तर दिलंय. वाचुया, दगलबाज शिवाजी लेखाच्या या दुसऱ्या भागात.
शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला ही दगाबाजी होती, असा आरोप १९२०च्या दशकात जोरात होत होता. महाराष्ट्रात शिवरायांच्या इतिहासातून स्वातंत्र्यप्राप्तीची प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात होता. त्याला अशा आरोपांनी खीळ घालण्याचा प्रयत्न इंग्रजी आणि इंग्रजधार्जिणे इतिहासकार करत होते. त्याला प्रबोधनकारांनी कडक उत्तर दिलंय. वाचुया, दगलबाज शिवाजी लेखाच्या या दुसऱ्या भागात. .....
आज ठाकरे सरकार महाराष्ट्रावर राज्य करतंय. या ठाकरे सरकारचे मूळपुरुष म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. महाराष्ट्राला वळण देणारे विचारवंत आणि इतिहासकार म्हणून त्यांचं योगदान मोठं आहे. त्यांनी ठाकरे कुटुंबाला शिवप्रेमाचा वसा दिला. पण प्रबोधनकारांचे शिवराय हे डोळे झाकून भक्ती करण्यासाठी नव्हते, तर भक्तांची डोकी उघडणारे होते. म्हणूनच प्रत्येक शिवजयंतीला त्यांच्या दगलबाज शिवाजी हा दीर्घ लेख वाचायलाच हवा.
आज ठाकरे सरकार महाराष्ट्रावर राज्य करतंय. या ठाकरे सरकारचे मूळपुरुष म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. महाराष्ट्राला वळण देणारे विचारवंत आणि इतिहासकार म्हणून त्यांचं योगदान मोठं आहे. त्यांनी ठाकरे कुटुंबाला शिवप्रेमाचा वसा दिला. पण प्रबोधनकारांचे शिवराय हे डोळे झाकून भक्ती करण्यासाठी नव्हते, तर भक्तांची डोकी उघडणारे होते. म्हणूनच प्रत्येक शिवजयंतीला त्यांच्या दगलबाज शिवाजी हा दीर्घ लेख वाचायलाच हवा......
छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या जिजाऊमातांची आज जयंती. जिजाऊ करारी, स्वाभिमानी, न्यायनिष्ठूर, लढवय्या होत्या. तशाच त्या संवेदनशील आणि कनवाळू मनाच्या होत्या. आपल्या राज्यातली प्रजा सुखी असली पाहिजे, याची त्यांनी काळजी घेतली. जिजाऊंच्या चरित्रातून आज आपण निर्भीडपणा, कणखरपणा, शौर्य, समता, न्यायीवृत्ती, बुद्धिप्रामाण्यवाद शिकावा.
छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या जिजाऊमातांची आज जयंती. जिजाऊ करारी, स्वाभिमानी, न्यायनिष्ठूर, लढवय्या होत्या. तशाच त्या संवेदनशील आणि कनवाळू मनाच्या होत्या. आपल्या राज्यातली प्रजा सुखी असली पाहिजे, याची त्यांनी काळजी घेतली. जिजाऊंच्या चरित्रातून आज आपण निर्भीडपणा, कणखरपणा, शौर्य, समता, न्यायीवृत्ती, बुद्धिप्रामाण्यवाद शिकावा. .....