मिथुननं सतत स्वतःला बदलवत ठेवलं. खूप मोठी महत्त्वाकांक्षा त्यानं बाळगलेली नाही. त्यामुळे तसे शत्रूही त्याला फारसे नाहीत. आपली दमदार आणि कमजोर बाजू त्याला पक्की माहीत आहे. त्यामुळे इथून तिथून, डावीकडून उजवीकडे असा प्रवास करत मिथुन आपल्या कर्मभूमीत कलकत्त्यात पोचलाय. पश्चिम बंगालच्या राजकीय मैदानात पुढचा दीड महिना त्याची पावलं थिरकत राहतील.
मिथुननं सतत स्वतःला बदलवत ठेवलं. खूप मोठी महत्त्वाकांक्षा त्यानं बाळगलेली नाही. त्यामुळे तसे शत्रूही त्याला फारसे नाहीत. आपली दमदार आणि कमजोर बाजू त्याला पक्की माहीत आहे. त्यामुळे इथून तिथून, डावीकडून उजवीकडे असा प्रवास करत मिथुन आपल्या कर्मभूमीत कलकत्त्यात पोचलाय. पश्चिम बंगालच्या राजकीय मैदानात पुढचा दीड महिना त्याची पावलं थिरकत राहतील......
पंतप्रधान किती उथळ पातळीवर गोष्टी मांडतात. ते इतर कारणांमुळे लोकप्रिय नसते तर, त्यांच्या अनेक भाषणांमुळे आणि अनेक भाषणांतल्या काही भागांमुळे लोकांना शरम वाटली असती. त्यांची ही सगळी भाषणं चतुराईसाठी ओळखली जातील. त्याची किंमत जनतेलाच चुकवावी लागणार आहे. पत्रकार रवीश कुमार यांच्या लेखाचं गजू तायडे यांनी फेसबुकवर टाकलेलं भाषांतर इथं देत आहोत.
पंतप्रधान किती उथळ पातळीवर गोष्टी मांडतात. ते इतर कारणांमुळे लोकप्रिय नसते तर, त्यांच्या अनेक भाषणांमुळे आणि अनेक भाषणांतल्या काही भागांमुळे लोकांना शरम वाटली असती. त्यांची ही सगळी भाषणं चतुराईसाठी ओळखली जातील. त्याची किंमत जनतेलाच चुकवावी लागणार आहे. पत्रकार रवीश कुमार यांच्या लेखाचं गजू तायडे यांनी फेसबुकवर टाकलेलं भाषांतर इथं देत आहोत......