मोदी सरकार १.० च्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या गळचेपीचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आला. विवेकवाद्यांच्या हत्या, मॉब लिंचिंग या साऱ्या प्रकरणात सरकारने चुप्पी साधल्याने साहित्यिक, कलावंतांनी पुरस्कार आंदोलन केलं. आता मोदी सरकार २.० च्या काळात आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होण्याची गरज आहे, हा मुद्दा अधोरेखित करणारा हा लेख.
मोदी सरकार १.० च्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या गळचेपीचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आला. विवेकवाद्यांच्या हत्या, मॉब लिंचिंग या साऱ्या प्रकरणात सरकारने चुप्पी साधल्याने साहित्यिक, कलावंतांनी पुरस्कार आंदोलन केलं. आता मोदी सरकार २.० च्या काळात आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होण्याची गरज आहे, हा मुद्दा अधोरेखित करणारा हा लेख......
नरेंद्र मोदींनी आपल्या पहिल्या कारकीर्दित जगभरात दौरे करून भारताचे मैत्रीसंबंध बळकट केले. त्याचे फायदा मोदी सरकार २.० मधे मिळतील, असे कयास बांधले जात असतानाच अमेरिकेने भारताला झटका दिलाय. भारतातल्या निवडणुकीमुळे लांबवलेला हा निर्णय डोनाल्ड ट्रम्पतात्यांनी मोदींनी कारभार हाती घेतल्यावर दुसऱ्याच दिवशी जाहीर केलाय.
नरेंद्र मोदींनी आपल्या पहिल्या कारकीर्दित जगभरात दौरे करून भारताचे मैत्रीसंबंध बळकट केले. त्याचे फायदा मोदी सरकार २.० मधे मिळतील, असे कयास बांधले जात असतानाच अमेरिकेने भारताला झटका दिलाय. भारतातल्या निवडणुकीमुळे लांबवलेला हा निर्णय डोनाल्ड ट्रम्पतात्यांनी मोदींनी कारभार हाती घेतल्यावर दुसऱ्याच दिवशी जाहीर केलाय......
मोदी राजवटीत निर्मला सीतारामन यांना जितकी बढती मिळाली तितकी इतर कुणालाच मिळाली नाही. भाजपचं प्रवक्तेपद सक्षमपणे सांभाळल्याचं बक्षीस म्हणून त्यांना मोदी सरकार १.० मधे वाणिज्य खात्याचं मंत्रिपद मिळालं. नंतर तर संरक्षमंत्री म्हणून लॉटरीच लागली. आता मोदी सरकार २.० मधे तर त्यांना अर्थमंत्रीपद मिळालंय. पण त्या खरंच देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत का?
मोदी राजवटीत निर्मला सीतारामन यांना जितकी बढती मिळाली तितकी इतर कुणालाच मिळाली नाही. भाजपचं प्रवक्तेपद सक्षमपणे सांभाळल्याचं बक्षीस म्हणून त्यांना मोदी सरकार १.० मधे वाणिज्य खात्याचं मंत्रिपद मिळालं. नंतर तर संरक्षमंत्री म्हणून लॉटरीच लागली. आता मोदी सरकार २.० मधे तर त्यांना अर्थमंत्रीपद मिळालंय. पण त्या खरंच देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत का?.....