भारतीय लोकशाहीला पक्षांतरं आणि त्यानंतर होणारी घरवापसी काही नवीन उरलेली नाही. पश्चिम बंगालमधे मुकुल रॉय यांची घरवापसी हा या पक्षांतराच्या संपन्न परंपरेतला एक छोटा पण निश्चितच दखल घेण्यासारखा विषय. पण एकूणच या उबगवाण्या पक्षांतरांमुळे भारतीय राजकारणाचा पोत दिवसेंदिवस खालावू लागलाय. त्यामुळे आपल्या लोकशाहीचा आत्मा ओंगळ होत चाललाय.
भारतीय लोकशाहीला पक्षांतरं आणि त्यानंतर होणारी घरवापसी काही नवीन उरलेली नाही. पश्चिम बंगालमधे मुकुल रॉय यांची घरवापसी हा या पक्षांतराच्या संपन्न परंपरेतला एक छोटा पण निश्चितच दखल घेण्यासारखा विषय. पण एकूणच या उबगवाण्या पक्षांतरांमुळे भारतीय राजकारणाचा पोत दिवसेंदिवस खालावू लागलाय. त्यामुळे आपल्या लोकशाहीचा आत्मा ओंगळ होत चाललाय......