अफगाणिस्तानमधल्या राजकीय खेळात प्रत्येक घटक एकमेकांशी जुगार खेळत आहेत. नव्या तालिबानी व्यवस्थेत आधीपेक्षा थोडीही चांगली वागणूक मिळणार नाही यात शंका नाही. बामियानमधली भव्य बुद्ध मूर्ती उद्ध्वस्त करण्यामागे मुल्ला हसन अखुंद यांचा हात होता. त्यांची अफगाणिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड करून योग्य तो संदेश देण्यात आलाय.
अफगाणिस्तानमधल्या राजकीय खेळात प्रत्येक घटक एकमेकांशी जुगार खेळत आहेत. नव्या तालिबानी व्यवस्थेत आधीपेक्षा थोडीही चांगली वागणूक मिळणार नाही यात शंका नाही. बामियानमधली भव्य बुद्ध मूर्ती उद्ध्वस्त करण्यामागे मुल्ला हसन अखुंद यांचा हात होता. त्यांची अफगाणिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड करून योग्य तो संदेश देण्यात आलाय......