मुंबईतल्या आरेत मेट्रोचं कारशेड तयार करण्यावरून राजकारण तापलंय. आरे मेट्रो कारशेडचं समर्थन आणि विरोध करणाऱ्यांमधे सोशल मीडियावर चांगलीच जुंपलीय. ऑफलाईनमधे सायलेंट असलेल्या आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर मात्र झाडं तोडण्याविरोधात रान उठवलं. सोशल मीडियाला कारशेड आंदोलनाच्या रणांगणाचं स्वरुप आलं. सोशल मीडियाच्या नजरेतून कारशेड वादावर टाकलेला हा प्रकाश.
मुंबईतल्या आरेत मेट्रोचं कारशेड तयार करण्यावरून राजकारण तापलंय. आरे मेट्रो कारशेडचं समर्थन आणि विरोध करणाऱ्यांमधे सोशल मीडियावर चांगलीच जुंपलीय. ऑफलाईनमधे सायलेंट असलेल्या आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर मात्र झाडं तोडण्याविरोधात रान उठवलं. सोशल मीडियाला कारशेड आंदोलनाच्या रणांगणाचं स्वरुप आलं. सोशल मीडियाच्या नजरेतून कारशेड वादावर टाकलेला हा प्रकाश......