राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बाजूला होत असल्याची घोषणा करून शरद पवारांनी बॉम्बगोळाच टाकला आणि निर्माण झालेला पक्षातला हलकल्लोळ अजित पवारांच्या हाती उत्तर म्हणून ठेवला. राष्ट्रवादी कुटुंब कलहात सध्या कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार जिंकले आहेत. पण यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष म्हणून ज्या मर्यादा समोर आल्या, त्या आज ना उद्या पुन्हा कलह निर्माण करतील.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बाजूला होत असल्याची घोषणा करून शरद पवारांनी बॉम्बगोळाच टाकला आणि निर्माण झालेला पक्षातला हलकल्लोळ अजित पवारांच्या हाती उत्तर म्हणून ठेवला. राष्ट्रवादी कुटुंब कलहात सध्या कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार जिंकले आहेत. पण यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष म्हणून ज्या मर्यादा समोर आल्या, त्या आज ना उद्या पुन्हा कलह निर्माण करतील......
राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना किंवा महाविकास आघाडीवर काहीही टीका केली तरी तो त्यांचा राजकारणाचा भाग आहे. पण शरद पवार यांच्यासारख्या साडेपाच दशकं संसदीय कारकीर्द असलेल्या नेत्यावर ते जेव्हा जातीयवादाचा आरोप करतात, तेव्हा त्यामागची वस्तुस्थिती तपासणं गरजेचं ठरतं. त्यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट.
राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना किंवा महाविकास आघाडीवर काहीही टीका केली तरी तो त्यांचा राजकारणाचा भाग आहे. पण शरद पवार यांच्यासारख्या साडेपाच दशकं संसदीय कारकीर्द असलेल्या नेत्यावर ते जेव्हा जातीयवादाचा आरोप करतात, तेव्हा त्यामागची वस्तुस्थिती तपासणं गरजेचं ठरतं. त्यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट......
एकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता ठाण्याच्या स्थानिक राजकारणात कमालीचे मवाळ झालेले दिसतात. ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचा कन्ट्रोल असल्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं. त्यामुळे ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा खांदा वापरला जातो. परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही.
एकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता ठाण्याच्या स्थानिक राजकारणात कमालीचे मवाळ झालेले दिसतात. ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचा कन्ट्रोल असल्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं. त्यामुळे ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा खांदा वापरला जातो. परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही......
महाराष्ट्रातला सत्तापेचाला काल नवी कलाटणी मिळाली. ज्यांच्याकडे कुणी साधा विरोधी पक्ष म्हणूनही बघत नव्हतं त्यांच्यावरच आता किंग होण्याची जबाबदारी आलीय. ही वेळ भाजप, शिवसेनेमुळे आलीय. काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापनेच्या शिवसेनेच्या बोलणीलाही काल खीळ बसली. आता काँग्रेस आघाडीकडे स्वतःहून नव्या काळातलं, नवं राजकारण उभारण्याची संधी आलीय.
महाराष्ट्रातला सत्तापेचाला काल नवी कलाटणी मिळाली. ज्यांच्याकडे कुणी साधा विरोधी पक्ष म्हणूनही बघत नव्हतं त्यांच्यावरच आता किंग होण्याची जबाबदारी आलीय. ही वेळ भाजप, शिवसेनेमुळे आलीय. काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापनेच्या शिवसेनेच्या बोलणीलाही काल खीळ बसली. आता काँग्रेस आघाडीकडे स्वतःहून नव्या काळातलं, नवं राजकारण उभारण्याची संधी आलीय......
युतीमधले मतभेद हे बहुतांशी सत्तावाटपावरुन आहेत. ते धोरणावरुन नाहीत. तसंच परस्परांना संपवण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. पण विरोधकही सबळ आहेत म्हटल्यावर दोघांनाही काहीकाळ सबुरीनंच घ्यावं लागेल. अशावेळी त्यांनी एकत्रच कारभार करणं, हे विरोधकांच्याही हिताचं आहे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचा लेख सध्या व्हॉट्सअॅपवर वायरल झालाय. तो लेख इथे देतोय.
युतीमधले मतभेद हे बहुतांशी सत्तावाटपावरुन आहेत. ते धोरणावरुन नाहीत. तसंच परस्परांना संपवण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. पण विरोधकही सबळ आहेत म्हटल्यावर दोघांनाही काहीकाळ सबुरीनंच घ्यावं लागेल. अशावेळी त्यांनी एकत्रच कारभार करणं, हे विरोधकांच्याही हिताचं आहे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचा लेख सध्या व्हॉट्सअॅपवर वायरल झालाय. तो लेख इथे देतोय......
साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव त्यांच्यापेक्षा भाजपच्या जिव्हारी लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांचा इथे विजय झाला. सातारच्या गादीमुळे आपण सहज जिंकू, अशा हवेत असणाऱ्या उदयनराजेंना जनतेने चांगलंच जमिनीवर आणलंय. छत्रपतींच्या गादीला मान देत सातारकरांना राष्ट्रवादीने आपल्याला मत द्यायला लावलंय.
साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव त्यांच्यापेक्षा भाजपच्या जिव्हारी लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांचा इथे विजय झाला. सातारच्या गादीमुळे आपण सहज जिंकू, अशा हवेत असणाऱ्या उदयनराजेंना जनतेने चांगलंच जमिनीवर आणलंय. छत्रपतींच्या गादीला मान देत सातारकरांना राष्ट्रवादीने आपल्याला मत द्यायला लावलंय......
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सरकार चालवतंय. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय एकही महत्त्वाचा निर्णय देशात घेतला जात नाही. प्रत्येक मंत्र्यामागे संघाचा माणूस नेमून दिलेला असतो. हे सारं घटनाबाह्य आहे. सांगत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सरकार चालवतंय. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय एकही महत्त्वाचा निर्णय देशात घेतला जात नाही. प्रत्येक मंत्र्यामागे संघाचा माणूस नेमून दिलेला असतो. हे सारं घटनाबाह्य आहे. सांगत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. .....
सुप्रिया सुळे यांचा रविवारी ३० जूनला पन्नासावा वाढदिवस आहे. आपल्या कामाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं जातं. गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सुप्रिया सुळेंच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख.
सुप्रिया सुळे यांचा रविवारी ३० जूनला पन्नासावा वाढदिवस आहे. आपल्या कामाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं जातं. गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सुप्रिया सुळेंच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख......
भाजपसाठी नागपूर, काँग्रेससाठी नांदेड, राष्ट्रवादीसाठी बारामती आणि शिवसेनेसाठी अमरावती या हमखास निवडून येणाऱ्या सीट होत्या. पण गेल्या काही दिवसांतच इथल्या दिग्गज उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. राज्यभरातल्या मतदारांचा कौल अजूनही गोंधळलेलाच आहे, असा निष्कर्ष यातून काढला तर त्यात काय चुकलं?
भाजपसाठी नागपूर, काँग्रेससाठी नांदेड, राष्ट्रवादीसाठी बारामती आणि शिवसेनेसाठी अमरावती या हमखास निवडून येणाऱ्या सीट होत्या. पण गेल्या काही दिवसांतच इथल्या दिग्गज उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. राज्यभरातल्या मतदारांचा कौल अजूनही गोंधळलेलाच आहे, असा निष्कर्ष यातून काढला तर त्यात काय चुकलं?.....