‘आरआरआर’ हा २०२२च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमांपैकी एक सिनेमा. याच सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या लोकप्रिय तेलुगू गाण्याने नुकतंच सिनेसृष्टीतल्या मानाच्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय. ऑस्कर मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय. या गाण्याच्या निमिताने दक्षिण भारतातल्या आजवरच्या सिनेसंगीत आणि सिनेगीतांचा मुद्दा चर्चेत आलाय.
‘आरआरआर’ हा २०२२च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमांपैकी एक सिनेमा. याच सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या लोकप्रिय तेलुगू गाण्याने नुकतंच सिनेसृष्टीतल्या मानाच्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय. ऑस्कर मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय. या गाण्याच्या निमिताने दक्षिण भारतातल्या आजवरच्या सिनेसंगीत आणि सिनेगीतांचा मुद्दा चर्चेत आलाय......
अकादमी म्हणजेच ऑस्कर हा सिनेक्षेत्रातला मानाचा पुरस्कार. यावर्षी मार्च महिन्यात ९५वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडतोय. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी नामांकित कलाकृतींची यादी नुकतीच जाहीर झालीय. ‘आरआरआर’ या तेलुगू सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठीच्या पुरस्काराचं नामांकन मिळवलंय. असं नामांकन मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय.
अकादमी म्हणजेच ऑस्कर हा सिनेक्षेत्रातला मानाचा पुरस्कार. यावर्षी मार्च महिन्यात ९५वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडतोय. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी नामांकित कलाकृतींची यादी नुकतीच जाहीर झालीय. ‘आरआरआर’ या तेलुगू सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठीच्या पुरस्काराचं नामांकन मिळवलंय. असं नामांकन मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय......