प्यारे खान यांचं नाव सध्या चर्चेत आहे. ते भारतातले टॉपचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. रिक्षा चालक ते ६०० कोटींचा मालक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सध्या ते आपला सगळा व्यवसाय सोडून कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलेत. नागपूर आणि विदर्भातल्या अनेक हॉस्पिटलमधे आतापर्यंत त्यांनी ४०० मेट्रिक टन इतका ऑक्सिजन मोफत पोचवलाय.
प्यारे खान यांचं नाव सध्या चर्चेत आहे. ते भारतातले टॉपचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. रिक्षा चालक ते ६०० कोटींचा मालक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सध्या ते आपला सगळा व्यवसाय सोडून कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलेत. नागपूर आणि विदर्भातल्या अनेक हॉस्पिटलमधे आतापर्यंत त्यांनी ४०० मेट्रिक टन इतका ऑक्सिजन मोफत पोचवलाय......
‘कोर्ट’ सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणारे विरा साथीदार यांचं १३ एप्रिलला निधन झालं. मी अभिनेता नाही तर चळवळीतला कार्यकर्ता आहे, असंच विरा नेहमी सांगायचे. ते सिनेमांबद्दल फार बोलायचे नाहीत. ते बोलायचे ते चळवळींबद्दल. त्यांच्या मनातल्या संघर्षाच्या गोधडीचा एक धागा आंबेडकरी होता आणि दुसरा मार्क्सवादाचा.
‘कोर्ट’ सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणारे विरा साथीदार यांचं १३ एप्रिलला निधन झालं. मी अभिनेता नाही तर चळवळीतला कार्यकर्ता आहे, असंच विरा नेहमी सांगायचे. ते सिनेमांबद्दल फार बोलायचे नाहीत. ते बोलायचे ते चळवळींबद्दल. त्यांच्या मनातल्या संघर्षाच्या गोधडीचा एक धागा आंबेडकरी होता आणि दुसरा मार्क्सवादाचा......
राजर्षी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर इथं भरलेल्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचं यंदा शताब्दी वर्ष आहे. ३०, ३१ मे आणि १ जून १९२० असे तीन ही परिषद पार पडली. ही परिषद म्हणजे बहिष्कृतांच्या अस्मितेच्या नेतृत्वाचा अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा युगारंभ म्हणता येईल.
राजर्षी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर इथं भरलेल्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचं यंदा शताब्दी वर्ष आहे. ३०, ३१ मे आणि १ जून १९२० असे तीन ही परिषद पार पडली. ही परिषद म्हणजे बहिष्कृतांच्या अस्मितेच्या नेतृत्वाचा अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा युगारंभ म्हणता येईल......
नागपुरात गेल्या वीसेक वर्षांपासून रस्त्यावरच बिनखर्चाची विज्ञान प्रयोगशाळा भरतेय. या अपूर्व विज्ञान प्रयोगशाळेला नागपूरकरही चांगला प्रतिसाद देताहेत. सुरेश अग्रवाल या लॉटरीविक्रेत्याच्या डोक्यातून सुरू झालेली ही प्रयोगशाळा बघण्यासाठी देशभरातून दिग्गजांनी भेटी दिल्यात. या आगळ्यावेगल्या प्रयोगशाळेचा ही ओळख.
नागपुरात गेल्या वीसेक वर्षांपासून रस्त्यावरच बिनखर्चाची विज्ञान प्रयोगशाळा भरतेय. या अपूर्व विज्ञान प्रयोगशाळेला नागपूरकरही चांगला प्रतिसाद देताहेत. सुरेश अग्रवाल या लॉटरीविक्रेत्याच्या डोक्यातून सुरू झालेली ही प्रयोगशाळा बघण्यासाठी देशभरातून दिग्गजांनी भेटी दिल्यात. या आगळ्यावेगल्या प्रयोगशाळेचा ही ओळख......
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस झाले तरी महाराष्ट्रातला सत्तापेच सुटता सुटेना. अशातच आज दिवसभरात दिल्लीपासून नागपूर, मुंबईपर्यंत मोर्चेबांधणीच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं. आजरोजीही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवल्याने हा पेच आणखी गंभीर बनलाय. अशातच साऱ्या राजकीय पक्षांकडून आपल्या बी प्लॅनवर काम करणं सुरू झालंय.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस झाले तरी महाराष्ट्रातला सत्तापेच सुटता सुटेना. अशातच आज दिवसभरात दिल्लीपासून नागपूर, मुंबईपर्यंत मोर्चेबांधणीच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं. आजरोजीही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवल्याने हा पेच आणखी गंभीर बनलाय. अशातच साऱ्या राजकीय पक्षांकडून आपल्या बी प्लॅनवर काम करणं सुरू झालंय......
भाजपसाठी नागपूर, काँग्रेससाठी नांदेड, राष्ट्रवादीसाठी बारामती आणि शिवसेनेसाठी अमरावती या हमखास निवडून येणाऱ्या सीट होत्या. पण गेल्या काही दिवसांतच इथल्या दिग्गज उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. राज्यभरातल्या मतदारांचा कौल अजूनही गोंधळलेलाच आहे, असा निष्कर्ष यातून काढला तर त्यात काय चुकलं?
भाजपसाठी नागपूर, काँग्रेससाठी नांदेड, राष्ट्रवादीसाठी बारामती आणि शिवसेनेसाठी अमरावती या हमखास निवडून येणाऱ्या सीट होत्या. पण गेल्या काही दिवसांतच इथल्या दिग्गज उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. राज्यभरातल्या मतदारांचा कौल अजूनही गोंधळलेलाच आहे, असा निष्कर्ष यातून काढला तर त्यात काय चुकलं?.....
डीएमके हा राजकीय पक्ष आहे, असं आमच्या नागपूरकरांना सांगितलंत तर ते हसतील. म्हणतील, `ते बरोबरच आहे, पण डीएमकेचा आमचा एक खास फुलफॉर्म आहे.` तीच गोष्ट डीएमओ आणि टीएमकेची. सध्या निवडणुकीच्या दिवसांत या शब्दांना नवे अर्थ आलेत आणि नागपूरसारख्या शहराची निवडणूक त्याच भोवती फिरू लागलीय.
डीएमके हा राजकीय पक्ष आहे, असं आमच्या नागपूरकरांना सांगितलंत तर ते हसतील. म्हणतील, `ते बरोबरच आहे, पण डीएमकेचा आमचा एक खास फुलफॉर्म आहे.` तीच गोष्ट डीएमओ आणि टीएमकेची. सध्या निवडणुकीच्या दिवसांत या शब्दांना नवे अर्थ आलेत आणि नागपूरसारख्या शहराची निवडणूक त्याच भोवती फिरू लागलीय. .....