लेखक नंदा खरे यांचं काल निधन झालं. ते आयआयटीयन होते. सिविल इंजिनियर. कॉण्ट्रॅक्टर म्हणून देशभर अनेक महत्त्वाची धरणं, रस्ते, पुल त्यांनी बांधले. सोबत मराठीतलं अत्यंत महत्त्वाचं लिखाण केलं. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगभरातलं संशोधन कवेत घेऊन काल, आज, उद्यावर मराठीत लिहिणारा हा फक्त लेखक न उरता खऱ्या अर्थाने विचारवंत ठरला. लेखक राहुल बनसोडे यांनी त्यांची घेतलेली ही मुलाखत.
लेखक नंदा खरे यांचं काल निधन झालं. ते आयआयटीयन होते. सिविल इंजिनियर. कॉण्ट्रॅक्टर म्हणून देशभर अनेक महत्त्वाची धरणं, रस्ते, पुल त्यांनी बांधले. सोबत मराठीतलं अत्यंत महत्त्वाचं लिखाण केलं. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगभरातलं संशोधन कवेत घेऊन काल, आज, उद्यावर मराठीत लिहिणारा हा फक्त लेखक न उरता खऱ्या अर्थाने विचारवंत ठरला. लेखक राहुल बनसोडे यांनी त्यांची घेतलेली ही मुलाखत......
मधुश्री प्रकाशनाचं ‘इंडिका’ हे पुस्तक पंधरा वेगवेगळ्या प्रकरणात विभागलंय. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते थेट आजच्या प्रगत होमो सेपियन माणसाच्या उत्क्रांतीपर्यंत येऊन हे पुस्तक थांबतं. सोबतच भारताची निर्मिती कशी झाली, इथल्या नद्या कशा आल्या, इथं कोणकोणते डायनासॉर होते, हिमालय कसा तयार झाला अशी चित्तथरारक माहितीही या पुस्तकात दिलीय.
मधुश्री प्रकाशनाचं ‘इंडिका’ हे पुस्तक पंधरा वेगवेगळ्या प्रकरणात विभागलंय. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते थेट आजच्या प्रगत होमो सेपियन माणसाच्या उत्क्रांतीपर्यंत येऊन हे पुस्तक थांबतं. सोबतच भारताची निर्मिती कशी झाली, इथल्या नद्या कशा आल्या, इथं कोणकोणते डायनासॉर होते, हिमालय कसा तयार झाला अशी चित्तथरारक माहितीही या पुस्तकात दिलीय......
प्रसाद कुमठेकर यांचं ‘अतीत कोण? मीच…’ हे तिसरं पुस्तकही भरपूर गाजतंय. बोली भाषेतल्या अस्सलपणासोबतच या पुस्तकातून समोर आलेली लेखकाची आणखी एक बाजू म्हणजे त्याचा प्रचंड व्यासंग. आर्ष ग्रंथांपासून आसाराम लोमटेपर्यंत आणि पाश्चात्य लेखकांपासून बी. रघुनाथांपर्यंत सगळ्यांना आत्मसात केलंय. नंदा खरे म्हणतात त्याप्रमाणे लेखक ‘नई उमर की नई फसल’ आहे.
प्रसाद कुमठेकर यांचं ‘अतीत कोण? मीच…’ हे तिसरं पुस्तकही भरपूर गाजतंय. बोली भाषेतल्या अस्सलपणासोबतच या पुस्तकातून समोर आलेली लेखकाची आणखी एक बाजू म्हणजे त्याचा प्रचंड व्यासंग. आर्ष ग्रंथांपासून आसाराम लोमटेपर्यंत आणि पाश्चात्य लेखकांपासून बी. रघुनाथांपर्यंत सगळ्यांना आत्मसात केलंय. नंदा खरे म्हणतात त्याप्रमाणे लेखक ‘नई उमर की नई फसल’ आहे......
आपल्या 'उद्या' या कादंबरीला मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार नाकारणा-या नंदा खरे यांची पुस्तकं वाचली की साहित्य आणि विज्ञान वेगवेगळं असतं, या भ्रमातून आपण बाहेर येतो. त्यांचं लेखन वाचताना आपले डोळे खाडखाड उघडायला लागतात ही त्यांची खरी ताकद. लेखक म्हणून ते भारी आहेतच पण माणूस म्हणून तर त्यापेक्षा भारी आहेत.
आपल्या 'उद्या' या कादंबरीला मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार नाकारणा-या नंदा खरे यांची पुस्तकं वाचली की साहित्य आणि विज्ञान वेगवेगळं असतं, या भ्रमातून आपण बाहेर येतो. त्यांचं लेखन वाचताना आपले डोळे खाडखाड उघडायला लागतात ही त्यांची खरी ताकद. लेखक म्हणून ते भारी आहेतच पण माणूस म्हणून तर त्यापेक्षा भारी आहेत......
ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत त्यांनी मांडलेलं उद्याचं भविष्य हे काही आता फार दूर राहिलेलं नाही. कादंबरीचं नाव उद्या असलं तरी ती आजचीच आहे असं वाटतं. लेखक अतुल देऊळगावकर यांनी फेसबुकवर शेअर केलेला नंदा खरे यांच्यासोबतच्या मुलाखतीतला हा काही भाग.
ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत त्यांनी मांडलेलं उद्याचं भविष्य हे काही आता फार दूर राहिलेलं नाही. कादंबरीचं नाव उद्या असलं तरी ती आजचीच आहे असं वाटतं. लेखक अतुल देऊळगावकर यांनी फेसबुकवर शेअर केलेला नंदा खरे यांच्यासोबतच्या मुलाखतीतला हा काही भाग......
‘मराठीतल्या ऐतिहासिक ललित साहित्यात सत्य कमी आणि अतिशोयक्ती फार असते. रणजीत देसाई, ना. सं. इनामदार, वसंत कानेटकर यांच्या लेखनात असंच दिसून येतं. हे टाळूनही चांगलं ललित लिहिता येणं शक्य आहे,’ असं ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांना वाटतं. मुंबई विद्यापीठात न. र. फाटक स्मृती व्याख्यानात त्यांनी याविषयी सविस्तर भूमिका मांडली.
‘मराठीतल्या ऐतिहासिक ललित साहित्यात सत्य कमी आणि अतिशोयक्ती फार असते. रणजीत देसाई, ना. सं. इनामदार, वसंत कानेटकर यांच्या लेखनात असंच दिसून येतं. हे टाळूनही चांगलं ललित लिहिता येणं शक्य आहे,’ असं ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांना वाटतं. मुंबई विद्यापीठात न. र. फाटक स्मृती व्याख्यानात त्यांनी याविषयी सविस्तर भूमिका मांडली......