उत्तराखंडमधलं जोशीमठ शहर खचत असल्याच्या बातमीनं देशभरात खळबळ उडालीय. या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि रस्त्याला तडे जात आहेत. त्यामुळे जोशीमठाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. अलीकडच्या काळात पर्यावरण की विकास या प्रश्नाच्या उत्तराभोवती नियोजनाची संकल्पना नेहमीच येऊन थांबते. यामधे नेहमीच पर्यावरणाचं पारडे थिटं ठरतं आणि विकास भाव खाऊन जातो.
उत्तराखंडमधलं जोशीमठ शहर खचत असल्याच्या बातमीनं देशभरात खळबळ उडालीय. या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि रस्त्याला तडे जात आहेत. त्यामुळे जोशीमठाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. अलीकडच्या काळात पर्यावरण की विकास या प्रश्नाच्या उत्तराभोवती नियोजनाची संकल्पना नेहमीच येऊन थांबते. यामधे नेहमीच पर्यावरणाचं पारडे थिटं ठरतं आणि विकास भाव खाऊन जातो......
जोशीमठ हे उत्तराखंडमधलं शहर तिथल्या इमारतींना पडलेल्या तड्यांमुळे आणि खचत चाललेल्या जमिनीमुळे प्रचंड गाजतंय. तिथल्या लोकांना राहतं घर सोडून निर्वासित व्हावं लागेल, अशी परिस्थिती आहे. जागतिकीकरणानंतरचं विकासाचं मॉडेल कसं बेगडी ठरतंय, त्याचा हा पुरावा आहे. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी आपल्या फेसबुक वीडियोमधून या खचलेल्या भूगोलाचा इतिहास मांडलाय. त्याचं संपादित शब्दांकन...
जोशीमठ हे उत्तराखंडमधलं शहर तिथल्या इमारतींना पडलेल्या तड्यांमुळे आणि खचत चाललेल्या जमिनीमुळे प्रचंड गाजतंय. तिथल्या लोकांना राहतं घर सोडून निर्वासित व्हावं लागेल, अशी परिस्थिती आहे. जागतिकीकरणानंतरचं विकासाचं मॉडेल कसं बेगडी ठरतंय, त्याचा हा पुरावा आहे. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी आपल्या फेसबुक वीडियोमधून या खचलेल्या भूगोलाचा इतिहास मांडलाय. त्याचं संपादित शब्दांकन........
जैवविविधतेवर काम करणाऱ्या 'बायोडायवर्सिटी अँड इकोसिस्टिम सर्विसेस' या संस्थेनं नुकताच एक 'जागतिक मूल्यांकन रिपोर्ट' जाहीर केलाय. या रिपोर्टमधे निसर्गाला संकटात आणणारे ५ मुद्दे मांडले गेलेत. संयुक्त राष्ट्राच्या एनवायर्नमेंट प्रोग्रामनं याचं विश्लेषण केलंय. हे मुद्दे आपल्या रोजच्या चर्चेतले असले तरी त्यांच्या मुळाशी जाऊन आपला निसर्ग, पर्यावरण नेमकं कसं संकटात येतंय त्यावर विचार व्हायला हवा.
जैवविविधतेवर काम करणाऱ्या 'बायोडायवर्सिटी अँड इकोसिस्टिम सर्विसेस' या संस्थेनं नुकताच एक 'जागतिक मूल्यांकन रिपोर्ट' जाहीर केलाय. या रिपोर्टमधे निसर्गाला संकटात आणणारे ५ मुद्दे मांडले गेलेत. संयुक्त राष्ट्राच्या एनवायर्नमेंट प्रोग्रामनं याचं विश्लेषण केलंय. हे मुद्दे आपल्या रोजच्या चर्चेतले असले तरी त्यांच्या मुळाशी जाऊन आपला निसर्ग, पर्यावरण नेमकं कसं संकटात येतंय त्यावर विचार व्हायला हवा......
निसर्गातली जैविक साखळी शाळेत असताना आपण सगळेच शिकलोय. पण गेल्या काही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे ही साखळी विस्कळीत झालीय. याच पार्श्वभूमीवर कॅनडाच्या मॉट्रियल शहरात नुकतीच 'जैवविविधता शिखर परिषद' झाली. या परिषदेत जैवविविधता संरक्षण आणि भरपाईच्या दृष्टीने ऐतिहासिक करार करण्यात आलाय. या कराराचं महत्व वेळीच समजून घ्यायला हवं.
निसर्गातली जैविक साखळी शाळेत असताना आपण सगळेच शिकलोय. पण गेल्या काही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे ही साखळी विस्कळीत झालीय. याच पार्श्वभूमीवर कॅनडाच्या मॉट्रियल शहरात नुकतीच 'जैवविविधता शिखर परिषद' झाली. या परिषदेत जैवविविधता संरक्षण आणि भरपाईच्या दृष्टीने ऐतिहासिक करार करण्यात आलाय. या कराराचं महत्व वेळीच समजून घ्यायला हवं......
जमिनीवर असलेल्या झाडांच्या मुळांशी एक अनोखं जग दडलंय. या जगाला जोडणारं सूक्ष्म बुरशीचं एक विस्तीर्ण जाळं असतं. यालाच 'वूड वाईड वेब' असं म्हणतात. बुरशीचं हे अद्भुत जग झाडांचा परस्परांशी संवाद घडवतं. आपल्याला ते दिसत नसलं तरी जंगलातल्या झाडांचं आरोग्य सांभाळण्याचं काम हे जाळं करतं. आपल्याला निसर्गाचं सौंदर्य मोहात पाडतं. पण त्याला उभं करणारं हे जग फार मोलाचं आहे.
जमिनीवर असलेल्या झाडांच्या मुळांशी एक अनोखं जग दडलंय. या जगाला जोडणारं सूक्ष्म बुरशीचं एक विस्तीर्ण जाळं असतं. यालाच 'वूड वाईड वेब' असं म्हणतात. बुरशीचं हे अद्भुत जग झाडांचा परस्परांशी संवाद घडवतं. आपल्याला ते दिसत नसलं तरी जंगलातल्या झाडांचं आरोग्य सांभाळण्याचं काम हे जाळं करतं. आपल्याला निसर्गाचं सौंदर्य मोहात पाडतं. पण त्याला उभं करणारं हे जग फार मोलाचं आहे......
साधारण पन्नास वर्षांपूर्वी सात जूनला पाऊस येणार, असं ठरलेलं असायचं. आज पाऊस पडतो. पूर्वीइतकाच पडतो. पण तो कुठं, किती आणि केव्हा पडणार, हे नेमकं सांगता येणं कठीण झालंय. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं दुरावलेलं आहे. झाडं, पशू, पक्षी यांनी ते आजही घट्ट जपलंय. त्यामुळे निसर्गातल्या बदलांबद्दल हे घटक माणसापेक्षा जास्त संवेदनशील असतात. त्याप्रमाणे ते व्यक्त होतात. माणसाला ते समजून येत नाही.
साधारण पन्नास वर्षांपूर्वी सात जूनला पाऊस येणार, असं ठरलेलं असायचं. आज पाऊस पडतो. पूर्वीइतकाच पडतो. पण तो कुठं, किती आणि केव्हा पडणार, हे नेमकं सांगता येणं कठीण झालंय. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं दुरावलेलं आहे. झाडं, पशू, पक्षी यांनी ते आजही घट्ट जपलंय. त्यामुळे निसर्गातल्या बदलांबद्दल हे घटक माणसापेक्षा जास्त संवेदनशील असतात. त्याप्रमाणे ते व्यक्त होतात. माणसाला ते समजून येत नाही......
बीड जिल्ह्यातला वानर आणि भटक्या कुत्र्यांमधला वाद शिगेला पोचलाय. सोशल मीडियातून या वादाला हवा मिळाली. कुत्र्यांच्या दोनशेहून अधिक पिल्लांचा जीव या वानरांनी घेतल्याच्या अफवांची सगळीकडे चर्चा झाली. खरंतर प्राण्यांमधे जशी सूडाची भावना आहे, तशीच ती माणसांमधेही आहे. यामागच्या नैसर्गिक कारणांवर संशोधन व्हायला हवं. अशाच सूडभावनांचा शोध घेणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट.
बीड जिल्ह्यातला वानर आणि भटक्या कुत्र्यांमधला वाद शिगेला पोचलाय. सोशल मीडियातून या वादाला हवा मिळाली. कुत्र्यांच्या दोनशेहून अधिक पिल्लांचा जीव या वानरांनी घेतल्याच्या अफवांची सगळीकडे चर्चा झाली. खरंतर प्राण्यांमधे जशी सूडाची भावना आहे, तशीच ती माणसांमधेही आहे. यामागच्या नैसर्गिक कारणांवर संशोधन व्हायला हवं. अशाच सूडभावनांचा शोध घेणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट......
गेली एक दशकं ईशान्य भारतातल्या मेघालय राज्यातली लुखा नदी प्रदूषणामुळे आपलं वेगळेपण हरवून बसली होती. या नदीमुळे आसपासच्या ६० टक्के लोकांना रोजगार मिळायचा. निसर्ग आणि जैवविविधतेनं नटलेल्या या भागाला पर्यटनामुळे नवी ओळखही मिळाली. लुखा नदीच्या प्रदूषणामुळे इथलं पर्यटन, पर्यावरण आणि रोजगार संकटात आले. पण आता मेघालय सरकारच्या एका प्रोजेक्टमुळे हे सगळं चित्र पालटलंय.
गेली एक दशकं ईशान्य भारतातल्या मेघालय राज्यातली लुखा नदी प्रदूषणामुळे आपलं वेगळेपण हरवून बसली होती. या नदीमुळे आसपासच्या ६० टक्के लोकांना रोजगार मिळायचा. निसर्ग आणि जैवविविधतेनं नटलेल्या या भागाला पर्यटनामुळे नवी ओळखही मिळाली. लुखा नदीच्या प्रदूषणामुळे इथलं पर्यटन, पर्यावरण आणि रोजगार संकटात आले. पण आता मेघालय सरकारच्या एका प्रोजेक्टमुळे हे सगळं चित्र पालटलंय......
लेखक ज्ञानेश्वर दमाहे यांचं नुकतच निधन झालं. गेल्या ३० वर्षापासून पुणे-मुंबई सोबतच राज्यभरातल्या वाचकांना आपल्या वऱ्हाडी लिखाणानं त्यांनी खिळवून ठेवलं. असंख्य किलोमीटरचा फेरफटका मारला. इतिहासाच्या पाऊलखुणा लेखनबद्ध केल्या. सर्वसामान्य वाचकांना ऐतिहासिक नजराणाही पेश केला. सहज फेरफटका मारताना एखाद्या व्यक्तीचं ते खुमासदार वर्णन आणि तितकंच हटके सादरीकरणही करायचे.
लेखक ज्ञानेश्वर दमाहे यांचं नुकतच निधन झालं. गेल्या ३० वर्षापासून पुणे-मुंबई सोबतच राज्यभरातल्या वाचकांना आपल्या वऱ्हाडी लिखाणानं त्यांनी खिळवून ठेवलं. असंख्य किलोमीटरचा फेरफटका मारला. इतिहासाच्या पाऊलखुणा लेखनबद्ध केल्या. सर्वसामान्य वाचकांना ऐतिहासिक नजराणाही पेश केला. सहज फेरफटका मारताना एखाद्या व्यक्तीचं ते खुमासदार वर्णन आणि तितकंच हटके सादरीकरणही करायचे......
गेल्या तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची मालिका सुरू आहे. सततच्या पावसाने नद्यांना पूर आलेत, कुठे घरं कोसळतायत, कुठे दरड पडतेय तर कुठे जमीन खचतेय. निसर्गानं अचानक असा तांडव का सुरू केलाय? त्यामागचं नेमकं कारण काय? याबद्दलचा एक वीडियो पर्यावरणतज्ञ आणि पत्रकार अभिजित घोरपडे यांनी त्यांच्या 'भवताल' या युट्यूब चॅनेलवर टाकलाय. या वीडियोचं हे शब्दांकन.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची मालिका सुरू आहे. सततच्या पावसाने नद्यांना पूर आलेत, कुठे घरं कोसळतायत, कुठे दरड पडतेय तर कुठे जमीन खचतेय. निसर्गानं अचानक असा तांडव का सुरू केलाय? त्यामागचं नेमकं कारण काय? याबद्दलचा एक वीडियो पर्यावरणतज्ञ आणि पत्रकार अभिजित घोरपडे यांनी त्यांच्या 'भवताल' या युट्यूब चॅनेलवर टाकलाय. या वीडियोचं हे शब्दांकन......
आज १५ जुलै. एकापेक्षा एक दर्जेदार साहित्यकृती देणाऱ्या माधवी देसाई यांचा स्मृतिदिन. प्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई यांच्या त्या पत्नी. त्यांचं बालपण शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांचे प्रयोग करणाऱ्या कोल्हापुरातल्या तपोवन या आश्रमात गेलं. इथल्या अनुभवांचा त्यांच्या साहित्यावर खूप मोठा प्रभाव दिसून येतो. त्यांच्या याच आश्रमातल्या लहानपणावर प्रकाशझोत टाकणारा हा लेख.
आज १५ जुलै. एकापेक्षा एक दर्जेदार साहित्यकृती देणाऱ्या माधवी देसाई यांचा स्मृतिदिन. प्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई यांच्या त्या पत्नी. त्यांचं बालपण शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांचे प्रयोग करणाऱ्या कोल्हापुरातल्या तपोवन या आश्रमात गेलं. इथल्या अनुभवांचा त्यांच्या साहित्यावर खूप मोठा प्रभाव दिसून येतो. त्यांच्या याच आश्रमातल्या लहानपणावर प्रकाशझोत टाकणारा हा लेख......
आज जागतिक पर्यावरण दिवस. पंढरपूरमधलं चिंचणी गाव आपल्या पर्यावरणपूरक भूमिकेमुळे आदर्श ठरतंय. निसर्गप्रेमी अशी या गावची ओळख बनलीय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गाव खेडी उद्ध्वस्त होत असताना या गावात कोरोनाचा एकही पेशंट सापडलेला नाही. गावकऱ्यांनाही ऑक्सिजनसाठी भटकावं लागत नाहीय. त्यामुळेच या गावाची दखल केंद्र सरकारलाही घ्यावी लागलीय.
आज जागतिक पर्यावरण दिवस. पंढरपूरमधलं चिंचणी गाव आपल्या पर्यावरणपूरक भूमिकेमुळे आदर्श ठरतंय. निसर्गप्रेमी अशी या गावची ओळख बनलीय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गाव खेडी उद्ध्वस्त होत असताना या गावात कोरोनाचा एकही पेशंट सापडलेला नाही. गावकऱ्यांनाही ऑक्सिजनसाठी भटकावं लागत नाहीय. त्यामुळेच या गावाची दखल केंद्र सरकारलाही घ्यावी लागलीय......
पर्यावरणवादी कार्यकर्ता सुंदरलाल बहुगुणा यांचं २१ मेला निधन झालं. ते कोविड १९ ने आजारी होते. चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा ज्यावेळी आपल्या समोर येईल त्यावेळी त्यांचं नाव कायम वर राहील. हिमालयातल्या पर्वतरांगांमधून त्यांनी सुरू केलेला संघर्ष आजही तिथं कायम आहे. आणि तो जितका शाश्वत तितकाच प्रेरणा देणाराही आहे.
पर्यावरणवादी कार्यकर्ता सुंदरलाल बहुगुणा यांचं २१ मेला निधन झालं. ते कोविड १९ ने आजारी होते. चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा ज्यावेळी आपल्या समोर येईल त्यावेळी त्यांचं नाव कायम वर राहील. हिमालयातल्या पर्वतरांगांमधून त्यांनी सुरू केलेला संघर्ष आजही तिथं कायम आहे. आणि तो जितका शाश्वत तितकाच प्रेरणा देणाराही आहे......
विज्ञानाच्या वापरामुळे अनेक वाईट परिणाम होत असतात आणि पर्यावरणाचा विनाशही होत असतो. पण यासाठी वैज्ञानिकांना दोषी ठरवता येणार नाही. विशेषतः गेल्या ६०-७०, सत्तर वर्षात पर्यावरणाच्या विनाशांबाबतची माहिती जगाला वैज्ञानिकांनीच पुरवलीय. हा विनाश थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय. पण नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था वैज्ञानिकांच्या इशाऱ्यांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात. खोट्या विज्ञानाच्या आणि अंधश्रध्देंच्या आधारे आपण नक्कीच यशस्वी होऊ शकत नाही.
विज्ञानाच्या वापरामुळे अनेक वाईट परिणाम होत असतात आणि पर्यावरणाचा विनाशही होत असतो. पण यासाठी वैज्ञानिकांना दोषी ठरवता येणार नाही. विशेषतः गेल्या ६०-७०, सत्तर वर्षात पर्यावरणाच्या विनाशांबाबतची माहिती जगाला वैज्ञानिकांनीच पुरवलीय. हा विनाश थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय. पण नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था वैज्ञानिकांच्या इशाऱ्यांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात. खोट्या विज्ञानाच्या आणि अंधश्रध्देंच्या आधारे आपण नक्कीच यशस्वी होऊ शकत नाही......
महाराष्ट्र शासनानं राज्यातल्या दहा वनक्षेत्रांना नुकताच ‘संवर्धन राखीव’ हा दर्जा बहाल केलाय. जंगल क्षेत्राला अभयारण्य किंवा नॅशनल पार्क वगैरे घोषित करण्याऐवजी संवर्धन राखीव क्षेत्राची मान्यता देणं गेल्या काही वर्षांत जास्त व्यावहारिक वाटू लागलंय. त्यामुळेच या जंगलांचे अधिकार आणि त्यांच्या कार्यपद्धती इतर जंगलांपेक्षा कशा वेगळ्या आहेत आणि वन्यजीव आणि स्थानिक लोकांसाठी संवर्धन राखीव जंगल कशी फायद्याची ठरतील त्याचा अभ्यास करायला हवा.
महाराष्ट्र शासनानं राज्यातल्या दहा वनक्षेत्रांना नुकताच ‘संवर्धन राखीव’ हा दर्जा बहाल केलाय. जंगल क्षेत्राला अभयारण्य किंवा नॅशनल पार्क वगैरे घोषित करण्याऐवजी संवर्धन राखीव क्षेत्राची मान्यता देणं गेल्या काही वर्षांत जास्त व्यावहारिक वाटू लागलंय. त्यामुळेच या जंगलांचे अधिकार आणि त्यांच्या कार्यपद्धती इतर जंगलांपेक्षा कशा वेगळ्या आहेत आणि वन्यजीव आणि स्थानिक लोकांसाठी संवर्धन राखीव जंगल कशी फायद्याची ठरतील त्याचा अभ्यास करायला हवा......
एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय.
एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय......