सध्या ओडिशामधे हॉकी वर्ल्डकप सुरू आहे. एकेकाळी मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वात भारतीय हॉकीचा जगभर बोलबाला होता. पण १९८०नंतर त्याला उतरती कळा लागली. ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीच्या प्रवेशासाठीही भारतीय हॉकी टीमला झगडावं लागायचं. त्याच हॉकीला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येतायत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि त्यांचं हॉकी खेळाडूंना प्रोत्साहन देणारं क्रीडा धोरण त्याला कारण ठरतंय.
सध्या ओडिशामधे हॉकी वर्ल्डकप सुरू आहे. एकेकाळी मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वात भारतीय हॉकीचा जगभर बोलबाला होता. पण १९८०नंतर त्याला उतरती कळा लागली. ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीच्या प्रवेशासाठीही भारतीय हॉकी टीमला झगडावं लागायचं. त्याच हॉकीला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येतायत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि त्यांचं हॉकी खेळाडूंना प्रोत्साहन देणारं क्रीडा धोरण त्याला कारण ठरतंय......
ओडिशा हे आदिवासीबहुल राज्य रूढार्थाने, सर्वांगाने मागास. जगण्याचा प्रश्नच अजून सूटलेला नसताना तिथल्या महिलांच्या अजेंड्यावर पॉलिटिक्सचा मुद्दा आलाय. तिथल्या सत्ताधारी बीजू जनता दलाने लोकसभेच्या तिकीटवाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचं ठरवलंय. पुरोगामी महाराष्ट्राला जमलं नाही ते ओडिशाने करून दाखवलंय.
ओडिशा हे आदिवासीबहुल राज्य रूढार्थाने, सर्वांगाने मागास. जगण्याचा प्रश्नच अजून सूटलेला नसताना तिथल्या महिलांच्या अजेंड्यावर पॉलिटिक्सचा मुद्दा आलाय. तिथल्या सत्ताधारी बीजू जनता दलाने लोकसभेच्या तिकीटवाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचं ठरवलंय. पुरोगामी महाराष्ट्राला जमलं नाही ते ओडिशाने करून दाखवलंय......