नवरात्रीला नऊ दिवस आपण देवीचा जागर होतो. अलीकडे या जागरासोबत नऊ दिवस, नऊ रंगांचे कपडे परिधान करण्याचा ट्रेंड सुरु झालाय. हा ट्रेंड जणू एखाद्या प्रथेसारखाच नवरात्रीमधे मिसळून गेलाय. पण या नवरंगांचा एक वेगळा अर्थ लावणारा उपक्रम सध्या वायरल झालाय. स्त्री-सन्मानाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला सोशल मीडियाने डोक्यावर घेतलंय.
नवरात्रीला नऊ दिवस आपण देवीचा जागर होतो. अलीकडे या जागरासोबत नऊ दिवस, नऊ रंगांचे कपडे परिधान करण्याचा ट्रेंड सुरु झालाय. हा ट्रेंड जणू एखाद्या प्रथेसारखाच नवरात्रीमधे मिसळून गेलाय. पण या नवरंगांचा एक वेगळा अर्थ लावणारा उपक्रम सध्या वायरल झालाय. स्त्री-सन्मानाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला सोशल मीडियाने डोक्यावर घेतलंय......