३ एप्रिलला छत्तीसगढमधे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात २३ जणांचा बळी गेला. दोन-अडीचशे नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी सीआरपीएफसह विविध सुरक्षा यंत्रणांचे सुमारे दोन हजार जवान जंगलात उतरले होते. त्यांनी हा हा म्हणता नक्षलींना संपवायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यापाठीमागची कारणमीमांसा तपासली, तर काही गंभीर गोष्टी प्रकर्षाने समोर येतात.
३ एप्रिलला छत्तीसगढमधे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात २३ जणांचा बळी गेला. दोन-अडीचशे नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी सीआरपीएफसह विविध सुरक्षा यंत्रणांचे सुमारे दोन हजार जवान जंगलात उतरले होते. त्यांनी हा हा म्हणता नक्षलींना संपवायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यापाठीमागची कारणमीमांसा तपासली, तर काही गंभीर गोष्टी प्रकर्षाने समोर येतात......
२२ मार्च म्हणजे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर जनता कर्फ्यूचं आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं. या थाळीनादात छत्तीसगडमधे २१ मार्चला नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या किंकाळ्या कुणालाच ऐकू आल्या नाहीत. छत्तीसगडमधे नक्षलवाद उरलाच नाहीय या समजाला छेद देणारी ही घटना होती, असं मत पत्रकार पवन डाहाट यांनी व्यक्त केलंय.
२२ मार्च म्हणजे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर जनता कर्फ्यूचं आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं. या थाळीनादात छत्तीसगडमधे २१ मार्चला नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या किंकाळ्या कुणालाच ऐकू आल्या नाहीत. छत्तीसगडमधे नक्षलवाद उरलाच नाहीय या समजाला छेद देणारी ही घटना होती, असं मत पत्रकार पवन डाहाट यांनी व्यक्त केलंय......
काँग्रेसने प्रदीर्घ चिंतनानंतर अधीर रंजन चौधरी यांच्या खांद्यावर काँग्रेसचा संसदीय दल नेता म्हणून जबाबदारी टाकलीय. कधीकाळी नक्षल चळवळीत असलेल्या चौधरींचा राजकारणातला प्रवास खूप खडतर, संघर्षाचा आहे. ममता बॅनर्जी यांचा कट्टर विरोधक अशी ओळख असलेल्या चौधरींना लोकसभेतला पक्षनेता निवडून काँग्रेसने आपल्या नव्या राजकारणाचे संकेत दिलेत.
काँग्रेसने प्रदीर्घ चिंतनानंतर अधीर रंजन चौधरी यांच्या खांद्यावर काँग्रेसचा संसदीय दल नेता म्हणून जबाबदारी टाकलीय. कधीकाळी नक्षल चळवळीत असलेल्या चौधरींचा राजकारणातला प्रवास खूप खडतर, संघर्षाचा आहे. ममता बॅनर्जी यांचा कट्टर विरोधक अशी ओळख असलेल्या चौधरींना लोकसभेतला पक्षनेता निवडून काँग्रेसने आपल्या नव्या राजकारणाचे संकेत दिलेत......
गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १५ जवान मारले गेले. जवान मारले जाण्याची ही काही पहिली घटना नाही. दर काही दिवसांनी आपले जवान मारले जातात. सरकारही मुंहतोड जवाब दिल्याचं सांगत घटनेवर पडदा टाकते. मग काही दिवसांनी पुन्हा जवान मारले जातात. सरकारकडून राजकीय सोयीसाठी मुंहतोड जवाबचा दावा केला जातो. पण नक्षलवादाचा प्रश्न काही केल्या सुटताना दिसत नाही.
गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १५ जवान मारले गेले. जवान मारले जाण्याची ही काही पहिली घटना नाही. दर काही दिवसांनी आपले जवान मारले जातात. सरकारही मुंहतोड जवाब दिल्याचं सांगत घटनेवर पडदा टाकते. मग काही दिवसांनी पुन्हा जवान मारले जातात. सरकारकडून राजकीय सोयीसाठी मुंहतोड जवाबचा दावा केला जातो. पण नक्षलवादाचा प्रश्न काही केल्या सुटताना दिसत नाही......