logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
बंडखोरीच्या शापामुळे शिवसेनेचं काय होणार?
हेमंत देसाई
२७ जून २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

घराणेशाहीवर आधारित पक्ष काही काळ निर्धोकपणे राज्य करू शकतात, पण त्यांनाही अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो. याचं कारण, मुख्य नेत्याचा करिश्मा संपला किंवा त्यांच्या वारसदारांची मर्यादित लोकप्रियताही घसरणीला लागली, तर पक्षाचे बारा वाजायला वेळ लागत नाही. म्हणून अगदी घराणेशाहीयुक्त पक्ष असला, तरी त्यातही किमान लोकशाही तरी हवी. नाहीतर आजच्या शिवसेनेसारखी दुरवस्था होऊ शकते.


Card image cap
बंडखोरीच्या शापामुळे शिवसेनेचं काय होणार?
हेमंत देसाई
२७ जून २०२२

घराणेशाहीवर आधारित पक्ष काही काळ निर्धोकपणे राज्य करू शकतात, पण त्यांनाही अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो. याचं कारण, मुख्य नेत्याचा करिश्मा संपला किंवा त्यांच्या वारसदारांची मर्यादित लोकप्रियताही घसरणीला लागली, तर पक्षाचे बारा वाजायला वेळ लागत नाही. म्हणून अगदी घराणेशाहीयुक्त पक्ष असला, तरी त्यातही किमान लोकशाही तरी हवी. नाहीतर आजच्या शिवसेनेसारखी दुरवस्था होऊ शकते......


Card image cap
अमर्याद सुरूय प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं
केतन वैद्य
१० ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

सुशांत सिंग प्रकरणात आधी कुणीच पुढे येऊन गुन्हा न नोंदवल्यामुळे मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली नव्हती. पण या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता त्याचा तपास घेणं त्यांनी थांबवलं नव्हतं. बिहार पोलिसांकडे सुशांतच्या पालकांनी एफआयआर नोंदवली तिथपासून या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. या प्रकरणाचा वापर करून सगळेच आपापला स्वार्थ साधून घेतायत.


Card image cap
अमर्याद सुरूय प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं
केतन वैद्य
१० ऑगस्ट २०२०

सुशांत सिंग प्रकरणात आधी कुणीच पुढे येऊन गुन्हा न नोंदवल्यामुळे मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली नव्हती. पण या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता त्याचा तपास घेणं त्यांनी थांबवलं नव्हतं. बिहार पोलिसांकडे सुशांतच्या पालकांनी एफआयआर नोंदवली तिथपासून या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. या प्रकरणाचा वापर करून सगळेच आपापला स्वार्थ साधून घेतायत......


Card image cap
गांधी घराण्यानं संन्यास घेणं हेच देशहिताचं ठरेल
रामचंद्र गुहा
०४ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

काँग्रेसवर एका कुटुंबाची मक्तेदारी आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवर होणारी टीका इतरत्र वळवणं सोपं जाईल. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांचं राजकारणात काम करत राहणं हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे, असं काही लोकांना वाटतं. पण खरंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेणं,  हेच देशहिताचं ठरेल.


Card image cap
गांधी घराण्यानं संन्यास घेणं हेच देशहिताचं ठरेल
रामचंद्र गुहा
०४ डिसेंबर २०१९

काँग्रेसवर एका कुटुंबाची मक्तेदारी आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवर होणारी टीका इतरत्र वळवणं सोपं जाईल. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांचं राजकारणात काम करत राहणं हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे, असं काही लोकांना वाटतं. पण खरंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेणं,  हेच देशहिताचं ठरेल......