ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दुनियेत आघाडीच्या स्थानावर बसलेल्या नेटफ्लिक्सला आता भारतीय बैठक काही मानवत नाहीय. एकीकडे गेल्या दोन वर्षांत व्यवस्थित जम बसवलेले ओटीटी प्लॅटफॉर्म आणि हळूहळू चालू होणारे थिएटर यांचा संघर्ष रंगात येत असताना नेटफ्लिक्स मात्र हा डाव सोडण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोचलाय.
ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दुनियेत आघाडीच्या स्थानावर बसलेल्या नेटफ्लिक्सला आता भारतीय बैठक काही मानवत नाहीय. एकीकडे गेल्या दोन वर्षांत व्यवस्थित जम बसवलेले ओटीटी प्लॅटफॉर्म आणि हळूहळू चालू होणारे थिएटर यांचा संघर्ष रंगात येत असताना नेटफ्लिक्स मात्र हा डाव सोडण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोचलाय......