अमेरिकेतली एक एचआयवीबाधित महिला ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ उपचाराने पूर्ण बरी झाली. एचआयवी पॉझिटिवची निगेटिव होणारी जगातली ही पहिली महिला तर एकूण पेशंटमधे तिसरी व्यक्ती ठरली. ही घटना एड्सवरच्या उपचारामधला मैलाचा दगड असली तरी ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ हा उपचार सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही.
अमेरिकेतली एक एचआयवीबाधित महिला ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ उपचाराने पूर्ण बरी झाली. एचआयवी पॉझिटिवची निगेटिव होणारी जगातली ही पहिली महिला तर एकूण पेशंटमधे तिसरी व्यक्ती ठरली. ही घटना एड्सवरच्या उपचारामधला मैलाचा दगड असली तरी ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ हा उपचार सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही......
फेसबुक असो वा ट्वीटर, गेल्या महिन्याभरात अनेकांच्या टाईमलाईनवर हिरव्या-पिवळ्या ठिपक्यांची रांगोळीवजा पोस्ट दिसून आली. या रांगोळीची निर्मिती करण्यामागे ‘वर्डल’ नावाच्या एका इंटरनेट गेमचा हात आहे. आपल्या साथीदारासाठी भेटवस्तू म्हणून एका इंजिनीयरने बनवलेला हा गेम आज जगभर आवडीने खेळला जातोय.
फेसबुक असो वा ट्वीटर, गेल्या महिन्याभरात अनेकांच्या टाईमलाईनवर हिरव्या-पिवळ्या ठिपक्यांची रांगोळीवजा पोस्ट दिसून आली. या रांगोळीची निर्मिती करण्यामागे ‘वर्डल’ नावाच्या एका इंटरनेट गेमचा हात आहे. आपल्या साथीदारासाठी भेटवस्तू म्हणून एका इंजिनीयरने बनवलेला हा गेम आज जगभर आवडीने खेळला जातोय......
पत्रकारितेतला नोबेल समजला जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची ११ जूनला घोषणा झाली. यावर्षी जॉर्ज फ्लॉईडची हत्या, ब्लॅक लाइव मॅटर चळवळ आणि कोरोना साथरोगाचं पडद्यामागचं सत्य सांगणाऱ्या पत्रकारांनीच बहुतेक पुरस्कार पटकावलेत. फक्त बातम्या नाहीत तर त्यापलीकडचे संदर्भ आणि दृष्टिकोन देणारे हे पत्रकार आहेत. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्या जोसेफ पुलित्झर यांचा वारसा चालवणारे हे पत्रकार आहेत.
पत्रकारितेतला नोबेल समजला जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची ११ जूनला घोषणा झाली. यावर्षी जॉर्ज फ्लॉईडची हत्या, ब्लॅक लाइव मॅटर चळवळ आणि कोरोना साथरोगाचं पडद्यामागचं सत्य सांगणाऱ्या पत्रकारांनीच बहुतेक पुरस्कार पटकावलेत. फक्त बातम्या नाहीत तर त्यापलीकडचे संदर्भ आणि दृष्टिकोन देणारे हे पत्रकार आहेत. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्या जोसेफ पुलित्झर यांचा वारसा चालवणारे हे पत्रकार आहेत......
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची बायको मिलेनिया कालपासून दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर सगळ्या जगाचं लक्ष आहे. नमस्ते ट्रम्प या सोहळ्याची जगभरातल्या मीडियाने दखल घेतली. अमेरिकेच्या मीडियातंही त्यांच्या भेटीबद्दल अनेक बातम्या आणि लेख छापून आलेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची बायको मिलेनिया कालपासून दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर सगळ्या जगाचं लक्ष आहे. नमस्ते ट्रम्प या सोहळ्याची जगभरातल्या मीडियाने दखल घेतली. अमेरिकेच्या मीडियातंही त्यांच्या भेटीबद्दल अनेक बातम्या आणि लेख छापून आलेत. .....
न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवरच्या थिएटरमधे नाटक सादर होणं, हा नाटककाराचा फार मोठा सन्मान मानला जातो. तळकोकणातल्या बांद्याजवळच्या सरमळे या एका छोट्या खेड्यातल्या अनिल सरमळकर या नाटककाराचं `द फॉक्स` नावाचं नाटक ब्रॉडवेवर सादर होण्याच्या तयारीत आहे. सरमळे ते न्यूयॉर्क हा प्रचंड खाचखळ्यांचा प्रवास मांडतोय, स्वतः नाटककार अनिल सरमळकर.
न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवरच्या थिएटरमधे नाटक सादर होणं, हा नाटककाराचा फार मोठा सन्मान मानला जातो. तळकोकणातल्या बांद्याजवळच्या सरमळे या एका छोट्या खेड्यातल्या अनिल सरमळकर या नाटककाराचं `द फॉक्स` नावाचं नाटक ब्रॉडवेवर सादर होण्याच्या तयारीत आहे. सरमळे ते न्यूयॉर्क हा प्रचंड खाचखळ्यांचा प्रवास मांडतोय, स्वतः नाटककार अनिल सरमळकर......