महेश केळुसकर यांचा ‘निद्रानाश’ हा अत्यंत गाजलेला कवितासंग्रह. बिघडत चाललेलं वर्तमान, घराजवळ पोचलेली हिंसा, साध्या गोष्टींमागचे भीषण वास्तव आणि अस्तित्वासमोरचे निर्णायक प्रश्नचिन्ह मांडणारी ही कविता वाचून आपलीही झोप उडेल. भारतीय तत्त्वज्ञानाचा आधार घेत जगण्याचं नेमकं स्वरूप उलगडण्याचा प्रयत्न केळूसकरांनी केला आहे.
महेश केळुसकर यांचा ‘निद्रानाश’ हा अत्यंत गाजलेला कवितासंग्रह. बिघडत चाललेलं वर्तमान, घराजवळ पोचलेली हिंसा, साध्या गोष्टींमागचे भीषण वास्तव आणि अस्तित्वासमोरचे निर्णायक प्रश्नचिन्ह मांडणारी ही कविता वाचून आपलीही झोप उडेल. भारतीय तत्त्वज्ञानाचा आधार घेत जगण्याचं नेमकं स्वरूप उलगडण्याचा प्रयत्न केळूसकरांनी केला आहे......