दीनानाथ वाघमारे यांचं ‘लॉकडाऊन : स्थलांतरित मजूर आणि भटक्या जमाती’ हे पुस्तक २७ डिसेंबरला प्रकाशित झालंय. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या तीन चार महिन्यांच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या मजूरांना मदत करताना त्यांनी जे अनुभव घेतले, ज्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकल्या, पाहिल्या त्या या पुस्तकात शब्दबद्ध केल्यात. त्या गोष्टी तारखेनिशी त्यांनी पुस्तकात नोंदवल्यात. त्या का वाचाव्यात हे सांगणारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांची पुस्तकातली प्रस्तावना.
दीनानाथ वाघमारे यांचं ‘लॉकडाऊन : स्थलांतरित मजूर आणि भटक्या जमाती’ हे पुस्तक २७ डिसेंबरला प्रकाशित झालंय. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या तीन चार महिन्यांच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या मजूरांना मदत करताना त्यांनी जे अनुभव घेतले, ज्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकल्या, पाहिल्या त्या या पुस्तकात शब्दबद्ध केल्यात. त्या गोष्टी तारखेनिशी त्यांनी पुस्तकात नोंदवल्यात. त्या का वाचाव्यात हे सांगणारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांची पुस्तकातली प्रस्तावना......