ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दुनियेत आघाडीच्या स्थानावर बसलेल्या नेटफ्लिक्सला आता भारतीय बैठक काही मानवत नाहीय. एकीकडे गेल्या दोन वर्षांत व्यवस्थित जम बसवलेले ओटीटी प्लॅटफॉर्म आणि हळूहळू चालू होणारे थिएटर यांचा संघर्ष रंगात येत असताना नेटफ्लिक्स मात्र हा डाव सोडण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोचलाय.
ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दुनियेत आघाडीच्या स्थानावर बसलेल्या नेटफ्लिक्सला आता भारतीय बैठक काही मानवत नाहीय. एकीकडे गेल्या दोन वर्षांत व्यवस्थित जम बसवलेले ओटीटी प्लॅटफॉर्म आणि हळूहळू चालू होणारे थिएटर यांचा संघर्ष रंगात येत असताना नेटफ्लिक्स मात्र हा डाव सोडण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोचलाय......
‘झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायजेस’ ही मनोरंजन संस्था नुकतीच ‘सोनी पिक्चर नेटवर्क’मधे विलीन करण्यात आली. या करारानंतर झी-सोनी नेटवर्क हे भारतातलं दुसरं मोठं मनोरंजन नेटवर्क बनलंय. फक्त टीवी चॅनलच नाही तर या कंपन्यांचे ओटीटी प्लॅटफॉर्मही आता खांद्याला खांदा लावून काम करताना दिसणार आहेत. या एकीकरणामुळे भारतीय प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नवी दालनं खुली होणार आहेत.
‘झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायजेस’ ही मनोरंजन संस्था नुकतीच ‘सोनी पिक्चर नेटवर्क’मधे विलीन करण्यात आली. या करारानंतर झी-सोनी नेटवर्क हे भारतातलं दुसरं मोठं मनोरंजन नेटवर्क बनलंय. फक्त टीवी चॅनलच नाही तर या कंपन्यांचे ओटीटी प्लॅटफॉर्मही आता खांद्याला खांदा लावून काम करताना दिसणार आहेत. या एकीकरणामुळे भारतीय प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नवी दालनं खुली होणार आहेत......
`प्लॅनेट मराठी` या नावाने मराठीतलं पहिलं ओटीटी चॅनेल बाजारात येणार आहे. मराठी निर्मात्यांच्या संघटनेनेही मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करायची घोषणा केलीय. इंग्रजी, हिंदीप्रमाणे मराठी ओटीटीप्लॅटफॉर्म चालतील का? तेलुगू, तमिळप्रमाणेच मराठी ओटीटीच्या पदरात यश पडेल का? यावर प्रख्यात माध्यमकर्मी नितीन वैद्य यांची मुलाखत.
`प्लॅनेट मराठी` या नावाने मराठीतलं पहिलं ओटीटी चॅनेल बाजारात येणार आहे. मराठी निर्मात्यांच्या संघटनेनेही मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करायची घोषणा केलीय. इंग्रजी, हिंदीप्रमाणे मराठी ओटीटीप्लॅटफॉर्म चालतील का? तेलुगू, तमिळप्रमाणेच मराठी ओटीटीच्या पदरात यश पडेल का? यावर प्रख्यात माध्यमकर्मी नितीन वैद्य यांची मुलाखत. .....