चित्रकार नाथ वैराळ यांनी रेखाटलेली मूळ चित्रं, त्यांच्या पहिल्या पत्नीचं पोट्रेट वगळता आता उपलब्ध नाहीत. त्यांच्या चित्रांची मुखपृष्ठ असलेली काही पुस्तकं बघायला मिळाली. त्यात एक अप्रकाशित चित्रकथाही होती, शिर्डीच्या साईबाबांची. नगरचं कला आणि साहित्य वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न करणार्या मंडळींना चित्रकार नाथ वैराळ यांची ओळख करुन देणारी ही भूषण देशमुख यांची फेसबुक पोस्ट.
चित्रकार नाथ वैराळ यांनी रेखाटलेली मूळ चित्रं, त्यांच्या पहिल्या पत्नीचं पोट्रेट वगळता आता उपलब्ध नाहीत. त्यांच्या चित्रांची मुखपृष्ठ असलेली काही पुस्तकं बघायला मिळाली. त्यात एक अप्रकाशित चित्रकथाही होती, शिर्डीच्या साईबाबांची. नगरचं कला आणि साहित्य वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न करणार्या मंडळींना चित्रकार नाथ वैराळ यांची ओळख करुन देणारी ही भूषण देशमुख यांची फेसबुक पोस्ट......
बरेचसे व्यावसायिक नाट्य निर्माते कमल शेडगे यांच्याकडून संस्थेचा आणि नाटकाचा 'लोगो' बनवून घेत. हाडाच्या कलावंताला साजेसं त्यांचं दिसणं आणि वागणं होतं. चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता 'ऐसी अक्षरे खेळवीन' अशी हिम्मत दाखवणारा हा 'अक्षर सम्राट' होता. ४ जुलैला त्यांचं निधन झालं. नव्या पिढीला अक्षरांना अर्थपूर्ण करणारा अक्षय ठेवा ठेवून ते आपल्यातून गेले.
बरेचसे व्यावसायिक नाट्य निर्माते कमल शेडगे यांच्याकडून संस्थेचा आणि नाटकाचा 'लोगो' बनवून घेत. हाडाच्या कलावंताला साजेसं त्यांचं दिसणं आणि वागणं होतं. चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता 'ऐसी अक्षरे खेळवीन' अशी हिम्मत दाखवणारा हा 'अक्षर सम्राट' होता. ४ जुलैला त्यांचं निधन झालं. नव्या पिढीला अक्षरांना अर्थपूर्ण करणारा अक्षय ठेवा ठेवून ते आपल्यातून गेले......
भारतीय सिनेमाच्या इतिहासात ११ फेब्रुवारी १९२० हा दिवस महत्त्वाचाय. पुण्यातल्या आर्यन थिएटरमधे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा गौरव करण्यात आला. याच समारंभात टिळकांनी बाबुरावांना ‘सिनेमा केसरी’ असं संबोधलं. संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘सैरंध्री’ सिनेमाच्या निर्मितीबद्दलचा हा गौरव होता. आज या सिनेमानं शंभरी गाठलीय.
भारतीय सिनेमाच्या इतिहासात ११ फेब्रुवारी १९२० हा दिवस महत्त्वाचाय. पुण्यातल्या आर्यन थिएटरमधे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा गौरव करण्यात आला. याच समारंभात टिळकांनी बाबुरावांना ‘सिनेमा केसरी’ असं संबोधलं. संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘सैरंध्री’ सिनेमाच्या निर्मितीबद्दलचा हा गौरव होता. आज या सिनेमानं शंभरी गाठलीय......