मागच्या महिन्यात इस्त्राईल या देशानं वॅक्सिन पासपोर्ट आणला. आपल्याकडच्या कोरोना पासचं हे ऍडवान्स रूप आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरायचं तर हा पासपोर्ट हवाच. अमेरिकेसोबत पर्यटनक्षेत्रातल्या अनेक कंपन्या असा पासपोर्ट आणायचा विचारत करतायत. त्यातून अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, असंही म्हटलं जातंय. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनं असे पासपोर्ट नैतिकदृष्ट्या योग्य नाहीत असं म्हणत विरोध केलाय.
मागच्या महिन्यात इस्त्राईल या देशानं वॅक्सिन पासपोर्ट आणला. आपल्याकडच्या कोरोना पासचं हे ऍडवान्स रूप आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरायचं तर हा पासपोर्ट हवाच. अमेरिकेसोबत पर्यटनक्षेत्रातल्या अनेक कंपन्या असा पासपोर्ट आणायचा विचारत करतायत. त्यातून अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, असंही म्हटलं जातंय. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनं असे पासपोर्ट नैतिकदृष्ट्या योग्य नाहीत असं म्हणत विरोध केलाय......
ज्या गोष्टीला आपण अज्ञानामुळे एखाद्या कलंकासारखं हाताळलं त्याच गोष्टीसोबत आता आपल्याला जगायचंय. कोरोनासोबत जगायचंय. काहींनी तर कोरोनाला लपवण्याचा खेळ खेळला. धार्मिक रंग दिला. काहींनी आपल्याला कोरोना झालाय या भीतीनंच आत्महत्या केली. पण आता जगात कोरोना पॉझिटिव असण्यालाचा नव्या जगाचा पासपोर्ट बनवण्याची चर्चा सुरू झालीय.
ज्या गोष्टीला आपण अज्ञानामुळे एखाद्या कलंकासारखं हाताळलं त्याच गोष्टीसोबत आता आपल्याला जगायचंय. कोरोनासोबत जगायचंय. काहींनी तर कोरोनाला लपवण्याचा खेळ खेळला. धार्मिक रंग दिला. काहींनी आपल्याला कोरोना झालाय या भीतीनंच आत्महत्या केली. पण आता जगात कोरोना पॉझिटिव असण्यालाचा नव्या जगाचा पासपोर्ट बनवण्याची चर्चा सुरू झालीय......
पासपोर्ट हा कोणत्याही देशाची ताकद ठरवणारा एकक म्हणून नावारूपाला येतोय. काही दिवसांपूर्वीच एका संस्थेनं जगभरातील देशांची पासपोर्टनुसार रँकींग जाहीर केली. यात काही लाख लोकसंख्येचा मालदीव भारताच्या पुढं असल्याचं दिसून आलं. ही बाब भारतासाठी चिंतेची आहे. पण मग पासपोर्टवरून एखादा देश कमजोर किंवा शक्तीशाली कसा ठरतो?
पासपोर्ट हा कोणत्याही देशाची ताकद ठरवणारा एकक म्हणून नावारूपाला येतोय. काही दिवसांपूर्वीच एका संस्थेनं जगभरातील देशांची पासपोर्टनुसार रँकींग जाहीर केली. यात काही लाख लोकसंख्येचा मालदीव भारताच्या पुढं असल्याचं दिसून आलं. ही बाब भारतासाठी चिंतेची आहे. पण मग पासपोर्टवरून एखादा देश कमजोर किंवा शक्तीशाली कसा ठरतो?.....