रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका उडालाय. त्याचा परिणाम थेट पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर होतोय. अशावेळी कचऱ्यातून पेट्रोल, डिझेल बनवणाऱ्या आफ्रिकेतल्या झांबिया देशाची फार चर्चा होतेय. देशातल्या एका कंपनीनं पेट्रोलियम पदार्थांमधे झांबियाला स्वयंपूर्ण बनवायचा चंग बांधलाय. त्यामुळे जगही या प्रोजेक्टकडे आशेनं पाहतंय.
रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका उडालाय. त्याचा परिणाम थेट पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर होतोय. अशावेळी कचऱ्यातून पेट्रोल, डिझेल बनवणाऱ्या आफ्रिकेतल्या झांबिया देशाची फार चर्चा होतेय. देशातल्या एका कंपनीनं पेट्रोलियम पदार्थांमधे झांबियाला स्वयंपूर्ण बनवायचा चंग बांधलाय. त्यामुळे जगही या प्रोजेक्टकडे आशेनं पाहतंय......
महाराष्ट्रात आणि भारतातही इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे शहरांमधलं प्रदूषण कमी होतंच पण जागतिक तापमानवाढ, हवामान बदल रोखण्यातही मदत होते, असं सांगितलं जातं. पण हे अर्धसत्य आहे. काही गोष्टींची काळजी घेतली तरच ते शक्य आहे. नाहीतर या गोष्टी केवळ कागदावरच राहतील असं नाही तर त्यामुळे पर्यावरणावर आघात होण्याचा धोका वाढतो.
महाराष्ट्रात आणि भारतातही इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे शहरांमधलं प्रदूषण कमी होतंच पण जागतिक तापमानवाढ, हवामान बदल रोखण्यातही मदत होते, असं सांगितलं जातं. पण हे अर्धसत्य आहे. काही गोष्टींची काळजी घेतली तरच ते शक्य आहे. नाहीतर या गोष्टी केवळ कागदावरच राहतील असं नाही तर त्यामुळे पर्यावरणावर आघात होण्याचा धोका वाढतो......
कच्च्या तेलाचं उत्पादन आपल्याकडे वाढलं नाही त्यामुळेच पेट्रोलची दरवाढ झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यासाठी थेट मागच्या सरकारांना दोषी ठरवलंय. पण सध्याच्या सरकारनंही त्यासाठी काहीच प्रयत्न केले नसल्याचं आकडेवारी सांगते. दुसरीकडे आपल्या देशातल्या तेल रिफायनरी मात्र मजबूत पैसा कमावताना दिसतायत. पेट्रोलच्या दरवाढीमागचं नेमकं वास्तव समजून घेण्यासाठी न्यूजक्लिकवरचं हे विश्लेषण वाचायलाच हवं.
कच्च्या तेलाचं उत्पादन आपल्याकडे वाढलं नाही त्यामुळेच पेट्रोलची दरवाढ झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यासाठी थेट मागच्या सरकारांना दोषी ठरवलंय. पण सध्याच्या सरकारनंही त्यासाठी काहीच प्रयत्न केले नसल्याचं आकडेवारी सांगते. दुसरीकडे आपल्या देशातल्या तेल रिफायनरी मात्र मजबूत पैसा कमावताना दिसतायत. पेट्रोलच्या दरवाढीमागचं नेमकं वास्तव समजून घेण्यासाठी न्यूजक्लिकवरचं हे विश्लेषण वाचायलाच हवं......
गेल्या वर्षभरापासून तेलाच्या भावात घसरण सुरू आहे. आता कोरोनामुळे तर जगभरातल्या बाजारात तेलाला भावच मिळेना. मे महिन्यासाठीचा भाव नव्या निच्चांकाला पोचलाय. पण खरेदीची किंमत कमी झाली असली तरी सरकार मात्र आधीपेक्षा अधिक दरानं विक्री करतंय. कोरोनामुळं लोकांना पैसा देण्याची गरज असताना सरकार स्वतःची तिजोरी भरून घेतंय.
गेल्या वर्षभरापासून तेलाच्या भावात घसरण सुरू आहे. आता कोरोनामुळे तर जगभरातल्या बाजारात तेलाला भावच मिळेना. मे महिन्यासाठीचा भाव नव्या निच्चांकाला पोचलाय. पण खरेदीची किंमत कमी झाली असली तरी सरकार मात्र आधीपेक्षा अधिक दरानं विक्री करतंय. कोरोनामुळं लोकांना पैसा देण्याची गरज असताना सरकार स्वतःची तिजोरी भरून घेतंय......