आज ११ एप्रिल, यशवंत सुमंत यांचा पाचवा स्मृतिदिन आहे. प्रा. सुमंतांचं व्यक्तिमत्त्व बहुतांशी प्रा.राम बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारे होते. सुमंतसर मॉडर्नमधे असल्यापासूनच मला तसे जाणवत होते. बापट सरांप्रमाणेच सुमंतसरांना संगीत, समांतर नाट्यचळवळ आणि साहित्याच्या इतर प्रकारांतही रुची होती. पण कामाच्या व्यापामुळे त्यांना या रुचींसाठी फुरसतीचे क्षणच मिळू शकले नाहीत.
आज ११ एप्रिल, यशवंत सुमंत यांचा पाचवा स्मृतिदिन आहे. प्रा. सुमंतांचं व्यक्तिमत्त्व बहुतांशी प्रा.राम बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारे होते. सुमंतसर मॉडर्नमधे असल्यापासूनच मला तसे जाणवत होते. बापट सरांप्रमाणेच सुमंतसरांना संगीत, समांतर नाट्यचळवळ आणि साहित्याच्या इतर प्रकारांतही रुची होती. पण कामाच्या व्यापामुळे त्यांना या रुचींसाठी फुरसतीचे क्षणच मिळू शकले नाहीत......