१९७० मधे 'गोपी' नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यात प्रभू श्रीराम सीतेला 'असं घोर कलियुग येईल, जिथं कर्म, धर्म असेल पण लाजलज्जा नसेल' असं म्हणतात. पन्नास वर्षात युग बदलत नाही, पण मागच्या पन्नास वर्षांतच एक नवं कलियुग आल्याचं आपल्याला दिसतंय. या लाजलज्जा संपलेल्या अनेक गोष्टी राज कुंद्राच्या ताज्या घटनेसह सहज आठवतायत.
१९७० मधे 'गोपी' नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यात प्रभू श्रीराम सीतेला 'असं घोर कलियुग येईल, जिथं कर्म, धर्म असेल पण लाजलज्जा नसेल' असं म्हणतात. पन्नास वर्षात युग बदलत नाही, पण मागच्या पन्नास वर्षांतच एक नवं कलियुग आल्याचं आपल्याला दिसतंय. या लाजलज्जा संपलेल्या अनेक गोष्टी राज कुंद्राच्या ताज्या घटनेसह सहज आठवतायत......
लॉकडाऊनच्या काळात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या भारतात ९५ टक्क्यांनी वाढलीय. भारतात जवळजवळ सगळ्याच पॉर्नसाईट्स बॅन आहेत. तरीही पॉर्न पाहणाऱ्यांमधे भारतीयांनी नेहमीच जगात आपला अव्वल नंबर राखलाय. पॉर्न बघायचं की नाही हा व्यक्तीचा खासगी निर्णय असतो. पण पॉर्न बघताना काही विशेष पथ्य पाळणं मात्र गरजेचं आहे.
लॉकडाऊनच्या काळात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या भारतात ९५ टक्क्यांनी वाढलीय. भारतात जवळजवळ सगळ्याच पॉर्नसाईट्स बॅन आहेत. तरीही पॉर्न पाहणाऱ्यांमधे भारतीयांनी नेहमीच जगात आपला अव्वल नंबर राखलाय. पॉर्न बघायचं की नाही हा व्यक्तीचा खासगी निर्णय असतो. पण पॉर्न बघताना काही विशेष पथ्य पाळणं मात्र गरजेचं आहे......