सभोवती काळाची काजळी पसरलेली असताना ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यातून आनंदाची बातमी आलीय. महाराष्ट्रातले कोरोनाच्या संसर्गानं कोविड-१९ आजाराचं पहिलं पेशंट असणारं एक जोडपं खडखडीत बरं होऊन घरी परतलंय. या सगळ्या प्रवासाचे सहभागी साक्षीदार असणारे डॉ. प्रदीप आवटे यांनी त्यावर एक कविता लिहिलीय. ती वाचली तर आपलाही जगण्यावरचा विश्वास वाढेल.
सभोवती काळाची काजळी पसरलेली असताना ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यातून आनंदाची बातमी आलीय. महाराष्ट्रातले कोरोनाच्या संसर्गानं कोविड-१९ आजाराचं पहिलं पेशंट असणारं एक जोडपं खडखडीत बरं होऊन घरी परतलंय. या सगळ्या प्रवासाचे सहभागी साक्षीदार असणारे डॉ. प्रदीप आवटे यांनी त्यावर एक कविता लिहिलीय. ती वाचली तर आपलाही जगण्यावरचा विश्वास वाढेल......