कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त आहे. आता मोठ्या माणसांसारखं लहानांना कोरोना झाला तरी त्यांना एकटं क्वारंटाइन करता येत नाही. आजारी असताना स्वतःची काळजी कशी घ्यायची याची समजही मुलांना नसते. अशात स्वतःला संसर्ग होऊ न देता कोरोना झालेल्या मुलांची काळजी कशी घ्यायची हे समजून घ्यायला हवं.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त आहे. आता मोठ्या माणसांसारखं लहानांना कोरोना झाला तरी त्यांना एकटं क्वारंटाइन करता येत नाही. आजारी असताना स्वतःची काळजी कशी घ्यायची याची समजही मुलांना नसते. अशात स्वतःला संसर्ग होऊ न देता कोरोना झालेल्या मुलांची काळजी कशी घ्यायची हे समजून घ्यायला हवं......
कोरोना संकटाच्या काळात भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन माणूस एकत्र येत असताना दुसरीकडे याला छेद देणाऱ्या घटना घडत आहेत. यूपीत जेवण बनवणारा व्यक्ती दलित आहेत म्हणून क्वारंटाईनमधे असलेले काहीजण जेवायला घरी जातात. जीवावर बेतलं असतानाही मनात खोलवर रुजलेल्या जातीच्या अस्मिता टोकदार कशा होतात, हे सांगण्यासाठी ही उदाहरणं पुरेशी बोलकी आहेत.
कोरोना संकटाच्या काळात भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन माणूस एकत्र येत असताना दुसरीकडे याला छेद देणाऱ्या घटना घडत आहेत. यूपीत जेवण बनवणारा व्यक्ती दलित आहेत म्हणून क्वारंटाईनमधे असलेले काहीजण जेवायला घरी जातात. जीवावर बेतलं असतानाही मनात खोलवर रुजलेल्या जातीच्या अस्मिता टोकदार कशा होतात, हे सांगण्यासाठी ही उदाहरणं पुरेशी बोलकी आहेत......
कोरोनामुळे विलगीकरण झालंय. म्हणून टेन्शन घेण्याचं कारण नाही. ते आपल्या आणि सगळ्यांच्याच भल्याचं असतं. तो वेळ सत्कारणी लावला तर खूप काही करता येतं. डॉ. डेविड यांनी तैवानमधे त्याचा आदर्श घालून दिला. सांगत आहेत, तैवानच्या भेटीच्या आठवणी सांगणारे डॉ. कैलाश जवादे.
कोरोनामुळे विलगीकरण झालंय. म्हणून टेन्शन घेण्याचं कारण नाही. ते आपल्या आणि सगळ्यांच्याच भल्याचं असतं. तो वेळ सत्कारणी लावला तर खूप काही करता येतं. डॉ. डेविड यांनी तैवानमधे त्याचा आदर्श घालून दिला. सांगत आहेत, तैवानच्या भेटीच्या आठवणी सांगणारे डॉ. कैलाश जवादे. .....