हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांचं १६ मेला निधन झालं. चकचकीत अवास्तवाला त्यांनी कधीही त्यांच्या जवळ येऊ दिलं नाही किंवा फिरकूही दिलं नाही. राजकारणात शब्दांची रांगोळी काढणारे आणि कशिदा विणणारे पदोपदी भेटतात. पण त्यांना शब्द स्वच्छ धुवून वापरायची सवय होती. त्यांचा मार्गच निराळा आणि मैदानही वेगळंच. गंभीर प्रश्नांना घेऊन त्यात उतरणंही वेगळंच होतं.
हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांचं १६ मेला निधन झालं. चकचकीत अवास्तवाला त्यांनी कधीही त्यांच्या जवळ येऊ दिलं नाही किंवा फिरकूही दिलं नाही. राजकारणात शब्दांची रांगोळी काढणारे आणि कशिदा विणणारे पदोपदी भेटतात. पण त्यांना शब्द स्वच्छ धुवून वापरायची सवय होती. त्यांचा मार्गच निराळा आणि मैदानही वेगळंच. गंभीर प्रश्नांना घेऊन त्यात उतरणंही वेगळंच होतं......
काँग्रेसमधे प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे जोरात वाहताहेत. अशोक चव्हाणविरोधी गट दिल्लीत शड्डू ठोकून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारी आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, राजीव सातव यांचं प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार म्हणून नाव समोर येतंय.
काँग्रेसमधे प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे जोरात वाहताहेत. अशोक चव्हाणविरोधी गट दिल्लीत शड्डू ठोकून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारी आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, राजीव सातव यांचं प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार म्हणून नाव समोर येतंय......