logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
शिवरायांची बदनामी करणाऱ्या संघी मानसिकतेचा पंचनामा
ज्ञानेश महाराव
१२ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

संघ-भाजप परिवारातल्या नेत्यांकडून सातत्याने छत्रपती शिवरायांची बदनामी केली जातेय. हे अनवधानानं होत नाहीय. कुजबुज तंत्राद्वारे प्रचार करणाऱ्या संघी मानसिकतेचा हा होलसेल धंदाच आहे. अशांपासून बहुजन-मराठा समाजाने दूर राहायला हवं. त्यांना साथ देणं म्हणजे बहुजनांच्या श्रद्धास्थानांची बदनामी करणार्‍यांना ताकद देण्यासारखं आहे.


Card image cap
शिवरायांची बदनामी करणाऱ्या संघी मानसिकतेचा पंचनामा
ज्ञानेश महाराव
१२ डिसेंबर २०२२

संघ-भाजप परिवारातल्या नेत्यांकडून सातत्याने छत्रपती शिवरायांची बदनामी केली जातेय. हे अनवधानानं होत नाहीय. कुजबुज तंत्राद्वारे प्रचार करणाऱ्या संघी मानसिकतेचा हा होलसेल धंदाच आहे. अशांपासून बहुजन-मराठा समाजाने दूर राहायला हवं. त्यांना साथ देणं म्हणजे बहुजनांच्या श्रद्धास्थानांची बदनामी करणार्‍यांना ताकद देण्यासारखं आहे......


Card image cap
घरवापसीचा वसा घेतलेला संघ-भाजप जातीयतेवर गप्प का?
ज्ञानेश महाराव
२७ डिसेंबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

निवडणुका जवळ येतायत तसतसा धर्मांतराचा खेळ रंगत चाललाय. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने धर्मांतराची मोहीम अगदी धडाक्यात सुरु ठेवलीय. त्यासाठी अगदी मूळ संविधानही बदलायची त्यांची तयारी आहे. पण धर्मांतराचं मूळ असलेली जातीयता कशी दूर होणार, यावर मात्र त्यांनी मूग गिळून गप्प बसण्याचं धोरण स्वीकारलंय.


Card image cap
घरवापसीचा वसा घेतलेला संघ-भाजप जातीयतेवर गप्प का?
ज्ञानेश महाराव
२७ डिसेंबर २०२१

निवडणुका जवळ येतायत तसतसा धर्मांतराचा खेळ रंगत चाललाय. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने धर्मांतराची मोहीम अगदी धडाक्यात सुरु ठेवलीय. त्यासाठी अगदी मूळ संविधानही बदलायची त्यांची तयारी आहे. पण धर्मांतराचं मूळ असलेली जातीयता कशी दूर होणार, यावर मात्र त्यांनी मूग गिळून गप्प बसण्याचं धोरण स्वीकारलंय......


Card image cap
प्रश्न विचारण्यातच पॉझिटिविटी अनलिमिटेड आहे
सचिन परब 
२३ मे २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

कुणाला आध्यात्मिक बुवाबाबाच्या प्रवचनात पॉझिटिविटी शोधायची असेल, तर त्यांनी ती शोधत राहावी. त्यासाठी ऑनलाईन इवेंट साजरे करायचे असतील, तर करत राहावेत. पण खरी पॉझिटिविटी तर प्रश्न विचारण्यातच आहे. वास्तवाला सामोरं जाण्यातच आहे.


Card image cap
प्रश्न विचारण्यातच पॉझिटिविटी अनलिमिटेड आहे
सचिन परब 
२३ मे २०२१

कुणाला आध्यात्मिक बुवाबाबाच्या प्रवचनात पॉझिटिविटी शोधायची असेल, तर त्यांनी ती शोधत राहावी. त्यासाठी ऑनलाईन इवेंट साजरे करायचे असतील, तर करत राहावेत. पण खरी पॉझिटिविटी तर प्रश्न विचारण्यातच आहे. वास्तवाला सामोरं जाण्यातच आहे......


Card image cap
आरएसएस आणि रिलायन्सच्या ब्रँड वॅल्यूला मोदींमुळे धोका?
अतुल विडूळकर
२४ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

दिल्ली सीमेवरचं शेतकऱ्यांचं आंदोलन आपला प्रभाव झिरपवू लागलंय. सरकारचा आडमुठेपणा आता स्पष्ट झाला आहे. पण त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अंबानी-अदानीही पहिल्यांदाच इतक्या उघड टीकेला सामोरे जात आहेत. त्याचा परिणाम काय होईल याची चर्चा करणारी ही महत्वाची फेसबूक पोस्ट लेख म्हणून देत आहोत.


Card image cap
आरएसएस आणि रिलायन्सच्या ब्रँड वॅल्यूला मोदींमुळे धोका?
अतुल विडूळकर
२४ डिसेंबर २०२०

दिल्ली सीमेवरचं शेतकऱ्यांचं आंदोलन आपला प्रभाव झिरपवू लागलंय. सरकारचा आडमुठेपणा आता स्पष्ट झाला आहे. पण त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अंबानी-अदानीही पहिल्यांदाच इतक्या उघड टीकेला सामोरे जात आहेत. त्याचा परिणाम काय होईल याची चर्चा करणारी ही महत्वाची फेसबूक पोस्ट लेख म्हणून देत आहोत......


Card image cap
मोदीप्रेमाचा ताप आता ओसरू का लागलाय?
रफिक मुल्ला
०८ ऑक्टोबर २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

मधल्या काळात देशातल्या बहुसंख्य मध्यमवर्गाला हिंदू - मुस्लिमद्वेषी चर्चा आणि विध्वंसक अजेंड्यावर आनंदाचं भरतं यायचं. पुढे अर्थव्यवस्था कोसळली, नोकऱ्या गेल्या, बेरोजगार तरूण आणखी निराश झाले. अशात पुर्वीच्या गुदगुल्यांचं रुपांतर आता वेदनेत झालंय. मोदींना मिळालेला सरसकट पाठींबा हा देशात नंगानाच करण्यासाठी नव्हता. तर काम करण्यासाठी होता, हा सुर आता निघू लागलाय.


Card image cap
मोदीप्रेमाचा ताप आता ओसरू का लागलाय?
रफिक मुल्ला
०८ ऑक्टोबर २०२०

मधल्या काळात देशातल्या बहुसंख्य मध्यमवर्गाला हिंदू - मुस्लिमद्वेषी चर्चा आणि विध्वंसक अजेंड्यावर आनंदाचं भरतं यायचं. पुढे अर्थव्यवस्था कोसळली, नोकऱ्या गेल्या, बेरोजगार तरूण आणखी निराश झाले. अशात पुर्वीच्या गुदगुल्यांचं रुपांतर आता वेदनेत झालंय. मोदींना मिळालेला सरसकट पाठींबा हा देशात नंगानाच करण्यासाठी नव्हता. तर काम करण्यासाठी होता, हा सुर आता निघू लागलाय......


Card image cap
मराठ्यांना रोखण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्या गोळवलकरांना बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं?
अक्षय शारदा शरद
२९ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सगळ्याच विचारधारांना हवेहवेसे वाटू लागलेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही त्याला अपवाद नाहीच. त्याचाच एक भाग म्हणून द प्रिंट या वेबपोर्टलवर बाबासाहेब हे संघाचे प्रशंसक असल्याचे दावे केले गेले. आंबेडकरी विचारांचे अभ्यासक हरी नरके यांनी ते दावे सबळ पुराव्यांनिशी खोडून काढले. महामानवांना हायजॅक करण्याचे प्रयत्न कसे केले जातात, तेही यातून कळतं.


Card image cap
मराठ्यांना रोखण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्या गोळवलकरांना बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं?
अक्षय शारदा शरद
२९ एप्रिल २०२०

सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सगळ्याच विचारधारांना हवेहवेसे वाटू लागलेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही त्याला अपवाद नाहीच. त्याचाच एक भाग म्हणून द प्रिंट या वेबपोर्टलवर बाबासाहेब हे संघाचे प्रशंसक असल्याचे दावे केले गेले. आंबेडकरी विचारांचे अभ्यासक हरी नरके यांनी ते दावे सबळ पुराव्यांनिशी खोडून काढले. महामानवांना हायजॅक करण्याचे प्रयत्न कसे केले जातात, तेही यातून कळतं......


Card image cap
मोहन भागवत आरक्षणावर बोलल्यावर वाद का होतो?
सदानंद घायाळ
२२ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

मोहन भागवत पुन्हा एकदा वादात सापडलेत. वादाचा विषयही तोच आहे, आरक्षण. आरक्षणावरची भूमिका आणि वाद यांचं आरएसएसशी जुनं नातं आहे. पाच वर्षांआधीही भागवत यांनी आरक्षणावर बोलल्याने वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी भागवत यांचं हे विधान म्हणजे संविधान संपवण्याची खेळी असल्याची टीकाही केली होती. आपण पुन्हा एकदा भागवतांच्या बोलण्याने वाद झालाय.


Card image cap
मोहन भागवत आरक्षणावर बोलल्यावर वाद का होतो?
सदानंद घायाळ
२२ ऑगस्ट २०१९

मोहन भागवत पुन्हा एकदा वादात सापडलेत. वादाचा विषयही तोच आहे, आरक्षण. आरक्षणावरची भूमिका आणि वाद यांचं आरएसएसशी जुनं नातं आहे. पाच वर्षांआधीही भागवत यांनी आरक्षणावर बोलल्याने वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी भागवत यांचं हे विधान म्हणजे संविधान संपवण्याची खेळी असल्याची टीकाही केली होती. आपण पुन्हा एकदा भागवतांच्या बोलण्याने वाद झालाय......