इंडोनेशियातल्या एका गावात राहणाऱ्या असियांतो यांनी एक रोबोट बनवलाय. त्याला 'डेल्टा रोबोट' असं नावंही त्यांनी दिलंय. इंडोनेशिया सध्या आशियातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. अशावेळी आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असताना टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला डेल्टा रोबोट घरपोच जेवण पोचवण्यासारखी कामं करतोय. त्यामुळेच कोरोना पेशंटसाठी तो वरदान ठरलाय.
इंडोनेशियातल्या एका गावात राहणाऱ्या असियांतो यांनी एक रोबोट बनवलाय. त्याला 'डेल्टा रोबोट' असं नावंही त्यांनी दिलंय. इंडोनेशिया सध्या आशियातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. अशावेळी आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असताना टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला डेल्टा रोबोट घरपोच जेवण पोचवण्यासारखी कामं करतोय. त्यामुळेच कोरोना पेशंटसाठी तो वरदान ठरलाय......
रॉयटरचे मुख्य फोटोग्राफर पत्रकार दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमधे फिल्डवर असताना तालिबान्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात त्यांनी कॅमेरात जे टिपलं ते प्रचंड अस्वस्थ करणारं होतं. रोहिंग्या शरणार्थींचं दुःख दानिश यांच्या फोटोंनी जगभरात नेलं. त्यासाठी त्यांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. तो मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले.
रॉयटरचे मुख्य फोटोग्राफर पत्रकार दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमधे फिल्डवर असताना तालिबान्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात त्यांनी कॅमेरात जे टिपलं ते प्रचंड अस्वस्थ करणारं होतं. रोहिंग्या शरणार्थींचं दुःख दानिश यांच्या फोटोंनी जगभरात नेलं. त्यासाठी त्यांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. तो मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले......