अर्णब गोस्वामी, तुझ्या अटकेची बातमी मिळाली. मग ती अटक कशी झाली ते पाहिलं. जामिया, शाहिन बाग, भीमा कोरेगाव अशा प्रत्येक ठिकाणी तू कोणतीही पडताळणी न करता तुला हवं त्याला देशद्रोही घोषित करत राहिलास. पाकिस्तानचा एजंट घोषित केलंस, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल, असं वाट्टेल ते बोललास. तरीही आम्ही तुझ्या सोबत आहोत. कारण आम्ही म्हणजे तू नाही. आम्ही जेएनयू आहोत.
अर्णब गोस्वामी, तुझ्या अटकेची बातमी मिळाली. मग ती अटक कशी झाली ते पाहिलं. जामिया, शाहिन बाग, भीमा कोरेगाव अशा प्रत्येक ठिकाणी तू कोणतीही पडताळणी न करता तुला हवं त्याला देशद्रोही घोषित करत राहिलास. पाकिस्तानचा एजंट घोषित केलंस, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल, असं वाट्टेल ते बोललास. तरीही आम्ही तुझ्या सोबत आहोत. कारण आम्ही म्हणजे तू नाही. आम्ही जेएनयू आहोत......