चला हवा येऊ द्या हा झी मराठीवरचा लोकप्रिय कार्यक्रम. विनोदाचे षटकार मारणाऱ्या या कार्यक्रमात पोस्टमन काका पत्र वाचू लागतात तेव्हा मात्र सगळ्यांचेच डोळे पाणावतात. गेल्या मंगळवारी कार्यक्रमात ऊसतोड कामगाराच्या पोराने लिहिलेलं पत्र पोस्टमन काकांनी वाचून दाखवलं. ऊसाला डोळे असतात मग त्याची कृपादृष्टी आमच्यावर का होत नाही असा प्रश्न विचारणारं, ऊसतोड कामागारांच्या व्यथा सांगणारं अरविंद जगताप यांनी लिहिलेलं पत्र इथं देत आहोत.
चला हवा येऊ द्या हा झी मराठीवरचा लोकप्रिय कार्यक्रम. विनोदाचे षटकार मारणाऱ्या या कार्यक्रमात पोस्टमन काका पत्र वाचू लागतात तेव्हा मात्र सगळ्यांचेच डोळे पाणावतात. गेल्या मंगळवारी कार्यक्रमात ऊसतोड कामगाराच्या पोराने लिहिलेलं पत्र पोस्टमन काकांनी वाचून दाखवलं. ऊसाला डोळे असतात मग त्याची कृपादृष्टी आमच्यावर का होत नाही असा प्रश्न विचारणारं, ऊसतोड कामागारांच्या व्यथा सांगणारं अरविंद जगताप यांनी लिहिलेलं पत्र इथं देत आहोत......
दिल्लीत येत्या ८ फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान आहे. प्रचाराने आता जोर धरलाय. अशातच महाराष्ट्रातल्या एका बातमीने दिल्लीच्या प्रचारात एंट्री केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीतलं शिक्षणाचं मॉडेल महाराष्ट्रातही राबवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाची खबर जशी पोचली तसं दिल्लीत यावरून नवं राजकारणाला आकाराला येऊ लागलंय.
दिल्लीत येत्या ८ फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान आहे. प्रचाराने आता जोर धरलाय. अशातच महाराष्ट्रातल्या एका बातमीने दिल्लीच्या प्रचारात एंट्री केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीतलं शिक्षणाचं मॉडेल महाराष्ट्रातही राबवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाची खबर जशी पोचली तसं दिल्लीत यावरून नवं राजकारणाला आकाराला येऊ लागलंय......