logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
या सरकारी भाषेचं काय करायचं?
सचिन परब
१० जून २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

सरकारी कामकाजाची भाषा सोपी करण्यासाठी शब्दांना पर्याय सुचवण्यासाठी राज्य सरकारच्या मराठी भाषा खात्याने एक पत्रक काढलंय. पण ते सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती, उत्तम कौशल्य असणारं मनुष्यबळ आणि चिकाटीची गरज आहे. साक्षात आचार्य अत्रेंनी महाराष्ट्राच्या विधानसभेत याविषयी सुचवलेल्या सुधारणा आजही प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. तर साध्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सूचनांना कोण विचारतं? 


Card image cap
या सरकारी भाषेचं काय करायचं?
सचिन परब
१० जून २०२१

सरकारी कामकाजाची भाषा सोपी करण्यासाठी शब्दांना पर्याय सुचवण्यासाठी राज्य सरकारच्या मराठी भाषा खात्याने एक पत्रक काढलंय. पण ते सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती, उत्तम कौशल्य असणारं मनुष्यबळ आणि चिकाटीची गरज आहे. साक्षात आचार्य अत्रेंनी महाराष्ट्राच्या विधानसभेत याविषयी सुचवलेल्या सुधारणा आजही प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. तर साध्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सूचनांना कोण विचारतं? .....


Card image cap
सगळ्या उत्सवी वातावरणामधे अण्णा भाऊ समजून घेणं राहू नये!
शीतल साठे
०१ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

आजपासून अण्णा भाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष संपलं. यानिमित्त मोठे समारंभ, पुतळ्यांची पूजा, पुरस्कार, स्वागत-सत्कार होतील. प्रामाणिकपणे काही उपक्रमही राबवले गेले. पण या सगळ्यात अण्णा भाऊंचं साहित्य, कार्य समजून घेताना ‘अण्णा भाऊ’ नावाच्या माणसाला समजून घेण्याचं राहून जाऊ नये.


Card image cap
सगळ्या उत्सवी वातावरणामधे अण्णा भाऊ समजून घेणं राहू नये!
शीतल साठे
०१ ऑगस्ट २०२०

आजपासून अण्णा भाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष संपलं. यानिमित्त मोठे समारंभ, पुतळ्यांची पूजा, पुरस्कार, स्वागत-सत्कार होतील. प्रामाणिकपणे काही उपक्रमही राबवले गेले. पण या सगळ्यात अण्णा भाऊंचं साहित्य, कार्य समजून घेताना ‘अण्णा भाऊ’ नावाच्या माणसाला समजून घेण्याचं राहून जाऊ नये......


Card image cap
‘हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र
डॉ. सदानंद मोरे
०४ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

दि.पु. चित्रेंनी म्हटलंय, `समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्य शोधण्यासाठी मला फ्रेंच राज्यक्रांतीत जावं लागत नाही, ती मला इथेच वारकरी विचारांत सापडतात.` हाच महाराष्ट्रधर्म आहे आणि आयडिया ऑफ महाराष्ट्रही. ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी या लेखात इतिहास भूगोलाचा धांडोळा घेत महाराष्ट्रातला महान मूल्यसंचय नेमकेपणाने मांडलाय. कोलाजच्या `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेतला एक महत्त्वाचा लेख.


Card image cap
‘हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र
डॉ. सदानंद मोरे
०४ मे २०२०

दि.पु. चित्रेंनी म्हटलंय, `समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्य शोधण्यासाठी मला फ्रेंच राज्यक्रांतीत जावं लागत नाही, ती मला इथेच वारकरी विचारांत सापडतात.` हाच महाराष्ट्रधर्म आहे आणि आयडिया ऑफ महाराष्ट्रही. ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी या लेखात इतिहास भूगोलाचा धांडोळा घेत महाराष्ट्रातला महान मूल्यसंचय नेमकेपणाने मांडलाय. कोलाजच्या `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेतला एक महत्त्वाचा लेख......


Card image cap
यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप असा बनवला होता
यशवंतराव चव्हाण 
०३ मे २०२०
वाचन वेळ : ३० मिनिटं

संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात येण्याच्या पाच महिने आधीच यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा विकासाचा रोडमॅप सांगितला होता. ते तेव्हा विशाल द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते. ५ जानेवारी १९६०ला सांगलीत झालेल्या सभेत त्यांनी अगदी सविस्तर नव्या महाराष्ट्राचा विचार सांगितला होता. त्यांची आयडिया ऑफ महाराष्ट्र सांगणारं हे भाषण नव्या राज्यासमोरच्या समस्या, त्यांच्यावरचे अक्सीर इलाज आणि नवनिर्मितीची दिशा सांगतं. हे त्यांचं महत्त्वाचं भाषण. 


Card image cap
यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप असा बनवला होता
यशवंतराव चव्हाण 
०३ मे २०२०

संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात येण्याच्या पाच महिने आधीच यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा विकासाचा रोडमॅप सांगितला होता. ते तेव्हा विशाल द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते. ५ जानेवारी १९६०ला सांगलीत झालेल्या सभेत त्यांनी अगदी सविस्तर नव्या महाराष्ट्राचा विचार सांगितला होता. त्यांची आयडिया ऑफ महाराष्ट्र सांगणारं हे भाषण नव्या राज्यासमोरच्या समस्या, त्यांच्यावरचे अक्सीर इलाज आणि नवनिर्मितीची दिशा सांगतं. हे त्यांचं महत्त्वाचं भाषण. .....


Card image cap
शिवरायांच्या विचारांच्या प्रकाशात महाराष्ट्राचा प्रवास बिनधोक होईल
यशवंतराव चव्हाण
०३ मे २०२०
वाचन वेळ : १२ मिनिटं

छत्रपती शिवराय. यशवंतराव चव्हाणांच्या शब्दांत सांगायचं तर महाराष्ट्राचा परमेश्वर. या परमेश्वराच्या जयंतीला २७ एप्रिल १९६०ला नव्या राज्याचा आनंदोत्सव सुरू झाला. यशवंतरावांनी शिवनेरीवर जाऊन नवं राज्य घडवण्याचा विडा उचलला. महाराष्ट्र हे शिवरायांच्या विचारांवर चालणारं राज्य असेल, म्हणजे नेमकं काय, याचा उहापोह करणारं एक भाषणही तिथे दिलं. आजही साठ वर्षांनंतरही हे भाषण आपल्याला दिशा दाखवतं.


Card image cap
शिवरायांच्या विचारांच्या प्रकाशात महाराष्ट्राचा प्रवास बिनधोक होईल
यशवंतराव चव्हाण
०३ मे २०२०

छत्रपती शिवराय. यशवंतराव चव्हाणांच्या शब्दांत सांगायचं तर महाराष्ट्राचा परमेश्वर. या परमेश्वराच्या जयंतीला २७ एप्रिल १९६०ला नव्या राज्याचा आनंदोत्सव सुरू झाला. यशवंतरावांनी शिवनेरीवर जाऊन नवं राज्य घडवण्याचा विडा उचलला. महाराष्ट्र हे शिवरायांच्या विचारांवर चालणारं राज्य असेल, म्हणजे नेमकं काय, याचा उहापोह करणारं एक भाषणही तिथे दिलं. आजही साठ वर्षांनंतरही हे भाषण आपल्याला दिशा दाखवतं......


Card image cap
यशवंतरावांचा महाराष्ट्र विचार: एकसंघ राज्याचं श्रेय विदर्भ, मराठवाड्यालाच
यशवंतराव चव्हाण
०३ मे २०२०
वाचन वेळ : ३ मिनिटं

नवं महाराष्ट्र राज्य १ मे १९६०ला अस्तित्त्वात आलं, तरी त्याचा उत्सव तीन दिवस आधी म्हणजे २७ एप्रिललाच सुरू झाला. तेव्हाच्या रितीनुसार हा दिवस शिवजयंतीचा होता. त्या दिवशी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं. त्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या माध्यमात बोलताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या भागांतल्या मराठी माणसाला त्यांच्याशी समान व्यवहाराचं आश्वासन दिलं.


Card image cap
यशवंतरावांचा महाराष्ट्र विचार: एकसंघ राज्याचं श्रेय विदर्भ, मराठवाड्यालाच
यशवंतराव चव्हाण
०३ मे २०२०

नवं महाराष्ट्र राज्य १ मे १९६०ला अस्तित्त्वात आलं, तरी त्याचा उत्सव तीन दिवस आधी म्हणजे २७ एप्रिललाच सुरू झाला. तेव्हाच्या रितीनुसार हा दिवस शिवजयंतीचा होता. त्या दिवशी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं. त्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या माध्यमात बोलताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या भागांतल्या मराठी माणसाला त्यांच्याशी समान व्यवहाराचं आश्वासन दिलं......


Card image cap
भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईलः यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण
०३ मे २०२०
वाचन वेळ : ३ मिनिटं

राजभवनात १ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा समारंभ पार पडला. तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत नव्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी छोटंसं भाषण केलं. हिमालयावर संकट आलं तर सह्याद्री काळ्या पत्थराची छाती करून संरक्षणासाठी उभा राहिल, अशी ग्वाही या भाषणात दिली आणि पुढे हे आश्वासन सत्यात उतरवलंही. ते हे भाषण.


Card image cap
भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईलः यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण
०३ मे २०२०

राजभवनात १ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा समारंभ पार पडला. तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत नव्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी छोटंसं भाषण केलं. हिमालयावर संकट आलं तर सह्याद्री काळ्या पत्थराची छाती करून संरक्षणासाठी उभा राहिल, अशी ग्वाही या भाषणात दिली आणि पुढे हे आश्वासन सत्यात उतरवलंही. ते हे भाषण......


Card image cap
यशवंतराव सांगतात, महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्रीय
यशवंतराव चव्हाण 
०३ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

१ मे १९६०च्या सकाळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते राजभवनात महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मंत्रालयात म्हणजे तेव्हाच्या सचिवालयात संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचं भाषण झालं. नव्या राज्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, हे आपल्या सहकाऱ्यांना सांगणारं हे भाषण महत्त्वाचं आहे. म्हणून हे भाषण जसंच्या तसं.


Card image cap
यशवंतराव सांगतात, महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्रीय
यशवंतराव चव्हाण 
०३ मे २०२०

१ मे १९६०च्या सकाळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते राजभवनात महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मंत्रालयात म्हणजे तेव्हाच्या सचिवालयात संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचं भाषण झालं. नव्या राज्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, हे आपल्या सहकाऱ्यांना सांगणारं हे भाषण महत्त्वाचं आहे. म्हणून हे भाषण जसंच्या तसं......