सर्वच अंगांनी परिपूर्ण शिक्षण कसं दिलं जावं, याचा आदर्श वस्तुपाठ दिल्लीनं देशापुढे ठेवलाय. या विषयाची केवळ देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भरपूर चर्चा होऊ लागलीय. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकेतल्या अग्रगण्य दैनिकात दिल्लीतल्या शाळांची आणि तिथल्या दर्जेदार शिक्षणाची दखल घेतली गेलीय. कसा आहे हा दिल्ली पॅटर्न?
सर्वच अंगांनी परिपूर्ण शिक्षण कसं दिलं जावं, याचा आदर्श वस्तुपाठ दिल्लीनं देशापुढे ठेवलाय. या विषयाची केवळ देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भरपूर चर्चा होऊ लागलीय. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकेतल्या अग्रगण्य दैनिकात दिल्लीतल्या शाळांची आणि तिथल्या दर्जेदार शिक्षणाची दखल घेतली गेलीय. कसा आहे हा दिल्ली पॅटर्न?.....
कोरोना संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवं शैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेलं आहे. यामधे शिक्षकांचा कस लागणार आहे. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमधे आल्यावर आनंद वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल, असे उपक्रम शाळांनी आयोजित करायला हवेत.
कोरोना संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवं शैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेलं आहे. यामधे शिक्षकांचा कस लागणार आहे. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमधे आल्यावर आनंद वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल, असे उपक्रम शाळांनी आयोजित करायला हवेत......
कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने शाळा आणि धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय घेतलाय. पण अनेकजण तिसर्या लाटेची भीती व्यक्त करतायत. वास्तविक सिरो सर्वेची आकडेवारी आणि झालेलं लसीकरण पाहता बहुसंख्य लोकांमधे अँटिबॉडी विकसित झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर बनलीय.
कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने शाळा आणि धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय घेतलाय. पण अनेकजण तिसर्या लाटेची भीती व्यक्त करतायत. वास्तविक सिरो सर्वेची आकडेवारी आणि झालेलं लसीकरण पाहता बहुसंख्य लोकांमधे अँटिबॉडी विकसित झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर बनलीय......
कोरोनाचा सगळ्यात कमी धोका असणारा वयोगट लहान मुलांचाच आहे. शाळा उघडल्यामुळे आपल्या मुलांना धोका नाही, हे सांगणारे पुरावे वाढत आहेत. मुलांच्या आरोग्याचं रक्षण करण्याच्या अतिउत्साही प्रयत्नांमुळे आपण आपल्या मुलांना आवश्यक जीवन-कौशल्यांपासून आणि समग्र शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये, जे मुलांना केवळ स्वतः शाळेत गेल्यावरच मिळू शकतं.
कोरोनाचा सगळ्यात कमी धोका असणारा वयोगट लहान मुलांचाच आहे. शाळा उघडल्यामुळे आपल्या मुलांना धोका नाही, हे सांगणारे पुरावे वाढत आहेत. मुलांच्या आरोग्याचं रक्षण करण्याच्या अतिउत्साही प्रयत्नांमुळे आपण आपल्या मुलांना आवश्यक जीवन-कौशल्यांपासून आणि समग्र शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये, जे मुलांना केवळ स्वतः शाळेत गेल्यावरच मिळू शकतं......
महाराष्ट्रातल्या शाळांना एप्रिल आणि मे असे दोन महिने उन्हाळी सुट्टी असतेच. यंदा कोरोना वायरसच्या सावटाखाली जूनमधे नवं शैक्षणिक वर्ष सुरू होईल की नाही याची काळजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना लागून राहिलीय. अनेक देशांनी लॉकडाऊनंतर शाळा सुरू केल्या. पण शाळेतून कोरोनाचा प्रसार होऊ लागल्यामुळे पुन्हा बंद कराव्या लागल्या. त्यांना आलेल्या अनुभवातून आपण बरंच काही शिकू शकतो.
महाराष्ट्रातल्या शाळांना एप्रिल आणि मे असे दोन महिने उन्हाळी सुट्टी असतेच. यंदा कोरोना वायरसच्या सावटाखाली जूनमधे नवं शैक्षणिक वर्ष सुरू होईल की नाही याची काळजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना लागून राहिलीय. अनेक देशांनी लॉकडाऊनंतर शाळा सुरू केल्या. पण शाळेतून कोरोनाचा प्रसार होऊ लागल्यामुळे पुन्हा बंद कराव्या लागल्या. त्यांना आलेल्या अनुभवातून आपण बरंच काही शिकू शकतो......
दिल्लीच्या सरकारी शाळांमधे आनंदी राहण्याची गोष्ट शिकवली जाते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शाळेतल्या हॅपीनेस क्लासमधे काय धडे दिले जातात हे बघण्यासाठी आता खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांची बायको मिलेनिया ट्रम्प येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आमंत्रणावरून भारतात आलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या बायकोला सरकारी शाळा बघावी वाटावी एवढं काय या शाळेत आहे?
दिल्लीच्या सरकारी शाळांमधे आनंदी राहण्याची गोष्ट शिकवली जाते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शाळेतल्या हॅपीनेस क्लासमधे काय धडे दिले जातात हे बघण्यासाठी आता खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांची बायको मिलेनिया ट्रम्प येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आमंत्रणावरून भारतात आलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या बायकोला सरकारी शाळा बघावी वाटावी एवढं काय या शाळेत आहे?.....