सॅनिटरी प्रॉडक्ट महिलांचा अधिकार बनावा यासाठी स्कॉटलँडमधे चळवळ उभी राहिली. संसदेत त्यासाठी कायदा करून घेण्यात आला. आता स्कॉटलँडमधे सगळीकडे सॅनिटरी प्रॉडक्ट मोफत मिळतील. मेडिकलमधे रांगा लावण्याची गरज उरली नाहीय. आपल्याकडे मात्र मासिक पाळी हा विषय कायम दुर्लक्षित राहिला. इथल्या चर्चा काही सिलेक्टिव मुद्यांभोवती फिरतात. अशावेळी आपण स्कॉटलँडचा आदर्श घ्यायला हवा.
सॅनिटरी प्रॉडक्ट महिलांचा अधिकार बनावा यासाठी स्कॉटलँडमधे चळवळ उभी राहिली. संसदेत त्यासाठी कायदा करून घेण्यात आला. आता स्कॉटलँडमधे सगळीकडे सॅनिटरी प्रॉडक्ट मोफत मिळतील. मेडिकलमधे रांगा लावण्याची गरज उरली नाहीय. आपल्याकडे मात्र मासिक पाळी हा विषय कायम दुर्लक्षित राहिला. इथल्या चर्चा काही सिलेक्टिव मुद्यांभोवती फिरतात. अशावेळी आपण स्कॉटलँडचा आदर्श घ्यायला हवा......
आज जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना वायरसचं एक अख्खं कुटुंबं आहे. या कुटुंबात या नव्या वायरससोबत अजून सहा जण आहेत. आणि यातला पहिला वायरस शोधून काढला तो स्कॉटिश शास्त्रज्ञ जून अल्मेडा यांनी. त्यावेळी त्या फक्त ३४ वर्षांच्या होत्या. ५६ वर्षांपूर्वी कोरोना कुटुंबातल्या मूळपुरूषाच्या शोधाची ही गोष्ट.
आज जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना वायरसचं एक अख्खं कुटुंबं आहे. या कुटुंबात या नव्या वायरससोबत अजून सहा जण आहेत. आणि यातला पहिला वायरस शोधून काढला तो स्कॉटिश शास्त्रज्ञ जून अल्मेडा यांनी. त्यावेळी त्या फक्त ३४ वर्षांच्या होत्या. ५६ वर्षांपूर्वी कोरोना कुटुंबातल्या मूळपुरूषाच्या शोधाची ही गोष्ट......