केंद्राच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत देशातल्या ३ कोटी लोकांना कोरोनाची लागण झालीय. पण आयसीएमआरनं केलेल्या सिरो सर्वेत जवळपास २९ कोटी लोकांकडे कोरोनाच्या अँटीबॉडी असल्याचं समजलंय. असाच सिरो सर्वे मुंबईत झाला तेव्हा ५० टक्के मुलांना कोरोना होऊन गेल्याचं समोर आलं. हे आकडे धक्कादायक आहेत. कोरोनाच्या पाऊलखुणा ओळखायला हा सिरो सर्वे मदत करू शकतो.
केंद्राच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत देशातल्या ३ कोटी लोकांना कोरोनाची लागण झालीय. पण आयसीएमआरनं केलेल्या सिरो सर्वेत जवळपास २९ कोटी लोकांकडे कोरोनाच्या अँटीबॉडी असल्याचं समजलंय. असाच सिरो सर्वे मुंबईत झाला तेव्हा ५० टक्के मुलांना कोरोना होऊन गेल्याचं समोर आलं. हे आकडे धक्कादायक आहेत. कोरोनाच्या पाऊलखुणा ओळखायला हा सिरो सर्वे मदत करू शकतो......