भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना पसमांदा मुस्लिमांशी जोडून घेण्याचा संदेश दिलाय. मुस्लिमांमधला ओबीसी, दलित म्हणून ओळखला जाणारा पसमांदा हा मुस्लिम समाजातला अति वंचित घटक आहे. हा घटक कायमच मुख्य प्रवाहापासून लांब राहिलाय. आता याच पसमांदा मुस्लिमांच्या गाठीभेटी घ्यायला भाजपच्या नेत्यांनी सुरवात केलीय.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना पसमांदा मुस्लिमांशी जोडून घेण्याचा संदेश दिलाय. मुस्लिमांमधला ओबीसी, दलित म्हणून ओळखला जाणारा पसमांदा हा मुस्लिम समाजातला अति वंचित घटक आहे. हा घटक कायमच मुख्य प्रवाहापासून लांब राहिलाय. आता याच पसमांदा मुस्लिमांच्या गाठीभेटी घ्यायला भाजपच्या नेत्यांनी सुरवात केलीय......