‘शाहरुख संपलाय, शाहरुख संपलाय’ अशा अफवांना लगाम लावत शाहरुखचा ‘जवान’ गेला आठवडाभर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. कमाईच्या अनेक विक्रमांची नोंद करत ‘जवान’ने शाहरुखच्या स्टारडमची जादू अजूनही ओसरलेली नाही, हेच दाखवून दिलंय. यानिमित्तानं, उत्तर आणि दक्षिण हे हटके कॉम्बिनेशन गाजू लागलंय. ‘जवान’च्या घवघवीत यशामागे असलेल्या कारणांपैकी हे एक खास कारण आहे.
‘शाहरुख संपलाय, शाहरुख संपलाय’ अशा अफवांना लगाम लावत शाहरुखचा ‘जवान’ गेला आठवडाभर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. कमाईच्या अनेक विक्रमांची नोंद करत ‘जवान’ने शाहरुखच्या स्टारडमची जादू अजूनही ओसरलेली नाही, हेच दाखवून दिलंय. यानिमित्तानं, उत्तर आणि दक्षिण हे हटके कॉम्बिनेशन गाजू लागलंय. ‘जवान’च्या घवघवीत यशामागे असलेल्या कारणांपैकी हे एक खास कारण आहे......
आज १७ डिसेंबर. बरोबर पंधरा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शाहरूख खानचा स्वदेस हा सिनेमा रिलीज झाला होता. संपूर्ण सिनेमात कुठंही आक्रस्ताळेपणा नाही. कुठंही अवजड संवाद नाहीत. कुठंही घसा ताणून केलेली भाषणबाजी नाही. सिनेमाचा नायक कुठंही शारीरिक बळ दाखवत फायटिंग करत नाही किंवा मेलोड्रामा करत आपल्यावर इमोशनल अत्याचारही करत नाही. आशुतोष गोवारीकर यांचं दिग्दर्शन आणि आधीही आणि नंतरही कधी न दिसलेला शाहरुखचा मॅच्युअर अभिनय म्हणजेच 'स्वदेस'!
आज १७ डिसेंबर. बरोबर पंधरा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शाहरूख खानचा स्वदेस हा सिनेमा रिलीज झाला होता. संपूर्ण सिनेमात कुठंही आक्रस्ताळेपणा नाही. कुठंही अवजड संवाद नाहीत. कुठंही घसा ताणून केलेली भाषणबाजी नाही. सिनेमाचा नायक कुठंही शारीरिक बळ दाखवत फायटिंग करत नाही किंवा मेलोड्रामा करत आपल्यावर इमोशनल अत्याचारही करत नाही. आशुतोष गोवारीकर यांचं दिग्दर्शन आणि आधीही आणि नंतरही कधी न दिसलेला शाहरुखचा मॅच्युअर अभिनय म्हणजेच 'स्वदेस'!.....
आज भारताचा स्वातंत्र्यदिन. देश स्वातंत्र्य होत असताना अनेक कुटुंबांची फाळणीमुळे फरफट झाली. कुटुंबच्या कुटुंबं भारतात आली. भारतात येऊन आपलं नशीब आजमावलं. फार मोठी उंची गाठली. पण यापैकी काही कलाकरांच्या स्मृती पाकिस्तानमधे जपल्या जाताहेत.
आज भारताचा स्वातंत्र्यदिन. देश स्वातंत्र्य होत असताना अनेक कुटुंबांची फाळणीमुळे फरफट झाली. कुटुंबच्या कुटुंबं भारतात आली. भारतात येऊन आपलं नशीब आजमावलं. फार मोठी उंची गाठली. पण यापैकी काही कलाकरांच्या स्मृती पाकिस्तानमधे जपल्या जाताहेत......