आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सहभागी व्हायला अमेरिकेनं विरोध केल्यानंतर चीननं स्वतःचं अवकाश स्टेशन उभं करायचं ठरवलं. यावर्षी चीनच्या महत्वाकांक्षी तिआन्हे अवकाश स्टेशनचं काम पूर्ण होईल. त्याच्या बांधकामावर देखरेख ठेवणारं शेन्झो १३ हे अवकाशयान आपली मोहीम फत्ते करून १६ एप्रिलला माघारी परतलंय. त्यामुळे अंतराळ क्षेत्रात यापुढच्या काळात महासत्तांमधे एक वेगळीच स्पर्धा पहायला मिळेल.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सहभागी व्हायला अमेरिकेनं विरोध केल्यानंतर चीननं स्वतःचं अवकाश स्टेशन उभं करायचं ठरवलं. यावर्षी चीनच्या महत्वाकांक्षी तिआन्हे अवकाश स्टेशनचं काम पूर्ण होईल. त्याच्या बांधकामावर देखरेख ठेवणारं शेन्झो १३ हे अवकाशयान आपली मोहीम फत्ते करून १६ एप्रिलला माघारी परतलंय. त्यामुळे अंतराळ क्षेत्रात यापुढच्या काळात महासत्तांमधे एक वेगळीच स्पर्धा पहायला मिळेल......