भीमा कोरेगावमधल्या हिंसेच्या आरोपात अटक झालेल्या सामाजिक कार्यकर्ते स्टॅन स्वामी यांचा अटकेतच मृत्यू झाला. एनआयएने त्यांच्यावर यूएपीए लावून त्यांना अटक केली होती. जेलमधे त्यांना अमानुष पद्धतीने वागणूक दिली गेली. त्यांचे जामीन अर्जही फेटाळले गेले. 'जेल में बंद कैदियों का सच' नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. ते सत्य शोधण्याऐवजी आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या ८४ वर्षांच्या स्टॅन स्वामींनाच संपवलं गेलं.
भीमा कोरेगावमधल्या हिंसेच्या आरोपात अटक झालेल्या सामाजिक कार्यकर्ते स्टॅन स्वामी यांचा अटकेतच मृत्यू झाला. एनआयएने त्यांच्यावर यूएपीए लावून त्यांना अटक केली होती. जेलमधे त्यांना अमानुष पद्धतीने वागणूक दिली गेली. त्यांचे जामीन अर्जही फेटाळले गेले. 'जेल में बंद कैदियों का सच' नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. ते सत्य शोधण्याऐवजी आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या ८४ वर्षांच्या स्टॅन स्वामींनाच संपवलं गेलं......
शिवसेनेच्या वैद्यकिय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या मदत कक्षासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आजपर्यंत लाखो रुग्णांना उपचारासाठी निधी मिळालाय. त्यातल्या अनेकांचे प्राण वाचलेत. पत्रकारितेतली चांगली नोकरी सोडून रुग्णसेवेसाठी धावपळ करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्याविषयी निवांतपणे वाचण्याचा आजचा दिवस आहे.
शिवसेनेच्या वैद्यकिय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या मदत कक्षासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आजपर्यंत लाखो रुग्णांना उपचारासाठी निधी मिळालाय. त्यातल्या अनेकांचे प्राण वाचलेत. पत्रकारितेतली चांगली नोकरी सोडून रुग्णसेवेसाठी धावपळ करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्याविषयी निवांतपणे वाचण्याचा आजचा दिवस आहे......
कोबाड गांधी यांचं आत्मचरित्रात्मक पुस्तकं ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम : अ प्रिझनर मेमॉयर’ नुकतंच प्रकाशित झालंय. बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध ठेवल्यावरून १० वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर गांधी यांनी तुरुंगातून पाहिलेलं जग या पुस्तकात मांडलंय. या पुस्तकाची ओळख करून देणारी नामदेव अंजना यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.
कोबाड गांधी यांचं आत्मचरित्रात्मक पुस्तकं ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम : अ प्रिझनर मेमॉयर’ नुकतंच प्रकाशित झालंय. बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध ठेवल्यावरून १० वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर गांधी यांनी तुरुंगातून पाहिलेलं जग या पुस्तकात मांडलंय. या पुस्तकाची ओळख करून देणारी नामदेव अंजना यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत......
लोकांना सतत एक दृष्टिकोन देण्याचं काम पुष्पा भावे यांनी केलं. जमिनीवर केल्या जाणार्या कामाइतकंच हेही महत्वाचं. आता आतापर्यंत, महाराष्ट्रात असा काळ होता की, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवीन उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जायचा नाही. खरोखरच, पुष्पाबाईं इतकं, विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचं मोठं सोशल नेटवर्किंग त्यांच्या पिढीतल्या क्वचितच कुणाचं असेल! हे युनिक आहे.
लोकांना सतत एक दृष्टिकोन देण्याचं काम पुष्पा भावे यांनी केलं. जमिनीवर केल्या जाणार्या कामाइतकंच हेही महत्वाचं. आता आतापर्यंत, महाराष्ट्रात असा काळ होता की, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवीन उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जायचा नाही. खरोखरच, पुष्पाबाईं इतकं, विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचं मोठं सोशल नेटवर्किंग त्यांच्या पिढीतल्या क्वचितच कुणाचं असेल! हे युनिक आहे......
वसंतराव नाईकांची आज पुण्यतिथी. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं.
वसंतराव नाईकांची आज पुण्यतिथी. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं......
नागनाथअण्णा नायकवडी म्हणजे क्रांतीचा वणवा. तो स्वराज्य मिळवण्यासाठी धगधगला. तसाच सुराज्य घडवण्यासाठीही पेटता राहिला. हुतात्मा किसन वीर साखर कारखान्यापासून फासेपारध्यांच्या पुनर्वसनापर्यंत ते जिवंतपणीच दंतकथा बनले. ज्येष्ठ संपादक विजय चोरमारे यांनी २२ मार्च या नागनाथअण्णांच्या स्मृतिदिनानिमित्त लिहिलेल्या आठवणींचा हा संपादित लेख.
नागनाथअण्णा नायकवडी म्हणजे क्रांतीचा वणवा. तो स्वराज्य मिळवण्यासाठी धगधगला. तसाच सुराज्य घडवण्यासाठीही पेटता राहिला. हुतात्मा किसन वीर साखर कारखान्यापासून फासेपारध्यांच्या पुनर्वसनापर्यंत ते जिवंतपणीच दंतकथा बनले. ज्येष्ठ संपादक विजय चोरमारे यांनी २२ मार्च या नागनाथअण्णांच्या स्मृतिदिनानिमित्त लिहिलेल्या आठवणींचा हा संपादित लेख......
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो.
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो......
वसंतराव नाईकांचा आज जन्मदिन. राज्य सरकार आज कृषीदिन साजरा करतं. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं.
वसंतराव नाईकांचा आज जन्मदिन. राज्य सरकार आज कृषीदिन साजरा करतं. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं......
राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याला मिळणारी मान्यता सामाजिक सुधारणांच्या चळवळीला मिळत नाही. राजकीय स्वातंत्र्याचा लढा परकीयांशी तर सामाजिक सुधारणांचा झगडा स्वकीयांशी असल्याने तो अधिक कठीण असतो, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आजच्या काळात तर सामाजिक सुधारणांसाठी लढणाऱ्यांचा झगडा खूप गुंतागुंतीचा झालाय. त्यामुळे अशा चळवळींचं मोजमाप करणारे निकषही बदललेत.
राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याला मिळणारी मान्यता सामाजिक सुधारणांच्या चळवळीला मिळत नाही. राजकीय स्वातंत्र्याचा लढा परकीयांशी तर सामाजिक सुधारणांचा झगडा स्वकीयांशी असल्याने तो अधिक कठीण असतो, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आजच्या काळात तर सामाजिक सुधारणांसाठी लढणाऱ्यांचा झगडा खूप गुंतागुंतीचा झालाय. त्यामुळे अशा चळवळींचं मोजमाप करणारे निकषही बदललेत......